AGRI BABA | GAVWALE (Official Video)| AGRI KOLI HIP HOP MUSIC

preview_player
Показать описание
समोरश्या गाववाला आला, लोका ४ हात लांब 👑😁

REPRESENTING AGRI KOLI HIP HOP

SONG : GAVWALE / गाववाले

ARTIST AND WRITER : AGRI BABA
Instagram : agri_baba_official

AUDIO AND MIX MASTERRING : LOVE BAGGA

DOP : CHIRAG BHOIR

VIDEO & VFX : VICKY DSOUZA, SUNNY ROCKS, PRAJAVAL JADHAV

SPECIAL THANKS : MITESH DHULE TEAM, KRANTI PATIL,BIPIN MHATRE, NITIN MHATRE, SAI MHATRE URANKAR,MOHAN BHAGAT, ARPAN KUTHE.

LYRICS :

आले गाववाले गाववाले गाववाले
आले कोन गाववाले गाववाले गाववाले
आले बघ गाववाले गाववाले गाववाले
आले निघ गाववाले गाववाले गाववाले

आले गाववाले पलाले पाव वाले 
काई बगत जवल ये 
आवरा सोना नवल ए 
रास जमीन ठेवले अजूस नि राखून 
सावंतांचा झाकून आमचा बगत वाकून 
गरिबाला त्रास देत श्रीमंती दाखून 
हाय मान राखून नायत दर्यान देन टाकून
होल पला पाल गाववाला आल्याव मागून
मग मार खाशील दमभर  
पोरं एक नंबर 
घेऊन ये शंभर 
शाप मोरून टाकून कंबर 
कमरत ना शाप मोडून टाकीन

गाववाला मोरक्या 
हाव आंचा प्रॉपर
कमरेला निवटी ना पायाला चॉपर 
हाव ENGINEER आनी तुला वाटले DROPPER 
मी ना PUBLIC बोलत गाववाला TOP वर क
गाववाल आम्ही गावठी ना भाऊस 
गारी बघ बोलन्यावर नको जाऊस  
बोली भाषा तर खरी शान हाय गाववाल्याची 
TIME आयल्या व पारता पैश्याचा पाऊस

आम्ही काय करता बगला दर्यावं ये 
नायत दुपारचे बाराला ईऱ्याव ये 
SITE व येवाची अवकात ना तुझी 
ये बसवता ढाब्याव पीऱ्याव ये
नायत सांच्याला नाश्त्याला शीऱ्याव ये क

आनी आताच सांगत येडे चाले आपले गावान ना क
गाववाल्यांचे नादाला लागाचा नाय 
गाववाला खुन्नस नि बगचा नाय 
आवरा सांगून भी कसा र समजत नाय तुला 
क र क बगत तुला काय जगाचा नाय 
गाववाल्यांची दहशद गुन्हेगार साफ 
गाववाल्याना क बोलत टोल नाका माफ 
सगळ्या शहाण्यांना माहितेय र कोन हाय बाप 
गाववाला FLOW आगरी TUPAC 
आगरी HIP HOP

आम्ही गाववाले मनानं साफ
फुकट ची उंगली ना , देईन म थाप 
थोरास ATTITUDE हाय , पन मानूसकि बाप   
DONT PLAY WITH US, OUR MIND SO SHARP 
शाप शाप तुज फोरीन बघ डोका
डोक्यानी गरम हात गाववाली
सतरंगी रहाताव पन आम्ही नाय मवाली
लुगरा बोलतावं आम्ही ज्याला तुमी बोलतावं नऊवारी
आमची आयव हाय DENGER ना आज्यास हाय इखारी क 
गाववाल्याना कवा कसला नाय तोटा
आम्ही ठरवला त आमचा सिक्का नाय खोटा
घरा ढीगभर पार्ल्यान जुन्या 500 च्या नोटा
कवा पवनी ला बांधले SWIMMING POOL मोठा 

आमचे पदरची आम्ही पिली
आमचे पदरची आम्ही पिली
ना आम्हाला नाय कोनी नऊ टक दिली रररर
नाय कोनी नऊ टक दिली

अरर अरर कोनची भी हलद पितो आमी पदरची
आपल्याव रुबाब ना पीत कोनचे FATHER ची
खडे खडे सोरवली CASE HALF MURDER ची
कोन र कोन
येडेचाले कला करत देऊ का दोन
आग्राटी SLANG हाय आग्राटी झोन
डोक्यान गेल्याव लाव कोनला भी PHONE क..
कोनला भी PHONE लाव भाऊस

ना गाववाल्या पोरींच्या नादाला त चुकून भी लागू नको क

गाववाल्या पोरींचा त नादच नाय
कोन नडला त छातीन लाथच काय
आमची डोकरी बोलत माजी लारुकी बाय
पिसालली त गाववाली वाघीन हाय
थोरा लांबच बाय आमची नागीन हाय

ना उपऱ्याउ रांडच्याऊ नाय एक दिवस टंगरीत डगर टाकून दरीयान टाकला त नावाचा नाय आगरी बाबा

घतिक हात आजूस ना घतिक हात पोरा
नातुस भी शातीर भलताच त्यांचा तोरा
आज्यास नि शिकवले दऱ्यांन पवला
चूक नसली त भिव नको EYE झवाला
भाडोत्री बोलतान जे वास येते म्हावंऱ्याचा
निजव ना उपऱ्या जाऊन तुझे गावाला
बाहेरशी आयलास EYE झव नको डोक्याची
कमरला लावले बघ पुरे एक खोक्याची
गद्दार निगालास वाट बघत मोक्याची
वाईट येलेला गरज येल गाववाल्याची क
हाल्या शेठ जालून टाकाचा क याला राकेल टाकून
आशे फोद्यान चोटकूल..

समोरश्या गाववाला आला लोका चार हात लांब
EYE झऊंदे ते बोलत मारताना जाम
गाववाला बोल्याव साधा नाय काम
शाप पाठनी फोरल्यावं लावा आग्या बाम
आले गाववाले.. आवरी रग भाऊस काय झाले

अर MATTER झाल्याव आला छाती वर करून
गाववाला बोलल्याव कशी गेली जिरून
आमी वाजवताव क र भाई घरान शिरून
कला भानगरी करत टाकु बघ चिरून
नीट सांगून नाय समजतं मग आमचा पन ताठ
कोनला भी घेऊन ये घाबरत ना झाटा
आया जम नाय सायबांची तूच जाऊन चाट
बस माझे जवल येव नको उरुन देन न्हाट क..

ना भोसरीच्या कवरा जलशील अजून गाववाल्यांव हा..
अर कन्नाला जलत तू गाववाल्यांव
गरज लागलं पोलीसात तुजा नाव आल्याव
आमी मोरताव गद्दारी करत ना भाऊस
होल पलापाल तुज्याव डाव आल्याव
मारताव फाट्याव कोनाला भाव आल्याव
भेट समजवता रातचे जेवल्याव
देवालाशी ये नायत तळ्यावं पाटचे
कया भी बोलाव ना कवा भी रातचे
पन हुलाहूल कमी कर ना कमी कर ढाचे
उद्या भावासची हलद हाय हसत काय नाच ये
न काय र उपऱ्याउ आपली भाषा बोलाला लाज वाट्टे क
इंग्रजाई काढले क तुमाला

ENGLISH मे BRO बोला HEY MOTHER FUCKER 
तोह PUBLIC बोलती वाह वाह
आनी आम्ही बोलो आय झवाड्या मग भाऊस येडं झवा
क र भावा
मी येडझवा
भेट मना कवा
सांगत म तवा
तू फासत रवा ना मी येडझवा
भोसरीच्या रवाच फास तू
आले गाववाले

काय पक्याचा पोरगा गांजा पितो सांगत सगल्याना आय झवाडे
हिसाबत ऱ्हावाचा क.. हिसाबत ऱ्हा हिसाबत ऱ्हा

सोबत हाय भावकी
पाठीशी गावकी
गांडीन हाय जोर तवरी टाकत लावकी
POWERFULL रगात हाय नशा हमको बाव कि

गाववाला बोलल्याव PUBLIC घेते काव
ना नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतलाला दि. बा. बाबाचाच नाव
खात का झाटू वरा पाव
जेवन झनझनित पायजे त धाब्याव ये
कोनचा MATTER त DIRECT नाक्यावर ये

गाववाल्या कवा भी आवाज दे रातीन
आया आरकलव मना थोरा घेवाला ये
कवा भी घरा आमचे जेवला ये
गरज लागली त गारी पैस न्हेवाला ये
पन जानीव ठेव गाववाला धावून आला होता
नायत रातीचे राती तुला उचलला येन..

क बगत आगरी
हिकून टाकीन
चड्डीन ऱ्हावाचा नायत इकून टाकीन
कोनला अजून भी समजला त नंबर घे ०२१४३ २५६५५२ शिकवून टाकीन

आले गाववाले
आले कोन गाववाले गाववाले 
आले बघ गाववाले गाववाले
आले निघ गाववाले गाववाले
आले कोन गाववाले गाववाले
गाववाले गाववाले गाववाले गाववाले.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Something new, good job 👌
mitesh bhawa agri baba you both are roaring 🦁
Kip shining 💫

badamchabadshahsujeetpatil
Автор

आमचा आगरी बाबा रॉस्टर टुडे अँड फॉरेव्हर. ... आमचा आगरी rap गाजवणार आणि गाजतोय आगरी बाबा चा आवाज सर्वत्र वाजतोय #gbp007_speaks

gbp_speaks
Автор

अला र अला गाववाला….बाकीच्यावी आता पला र पला…..🔥💥🔥💥🔥💥 फीट काम आगरी बाबा

agariboy
Автор

Avrr rap akll yo j ra jastach patla bhai 🔥 bhari 👍 keep going bhai ❤

Mhatre
Автор

Vibe hai ❤proper song with proper aagri lyrics 🔥 वाट लावले शाप🫶🏻

Rk_tupe
Автор

आले गाववाले ..आले गाववाले❤❤ कट्टर आगरी ❤भाऊस .
बरोबर बोललास ..पटलं सगला ❤❤वाघाची जात आपली..एकवीरा माऊलीचे साथ ..आपल्याला न कणाची भीती❤❤

hindavi
Автор

भाऊ लय आवरला आपल्याला हा गाना full respect, येऊदे अजुन जाम भारी काम भारी ❤❤❤

amolaglave
Автор

आई एकवीरा देवी तुझे अशीच पाठीशी असो❣.. जय आगरी कोळी 😇♥

ekviramotors
Автор

🔥Only aagri king_s🔥
Only_गाववाले king_👑👑👑

savitakhandagale
Автор

Kharghar bus stand la poster Varun alo bhai 😁

tarapkari
Автор

❤आगरीकोळी❤ गाववाले😎 RAP FULL SOOT HOTAY AAGRI KOLI CULTURE LA

TejeshThakur-qutb
Автор

आगरी बाबा एक नंबर आवडला स्पेशली म्हणजे आपल्या आगरी भाषा वापरली आवडला। दुसरा गाणी कधी येइल

koprolijbmusic