Gadhvacha Lagna - Full HD - Makrand Anaspure - Sonali Kulkarni - Rajshri Landge - Sumeet Music

preview_player
Показать описание
Marathi Movie - Gadhvacha Lagna - Marathi - Marathi Chitrapat - Sumeet Music
सुमीत मुव्हीज प्रा. लि. प्रस्तुत..." गाढवाचं लग्न " (मराठी चित्रपट)
कलाकार - मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे, सोनाली कुलकर्णी, संजय खापरे आणि इतर,
गीत - जगदीश खेबुडकर, संगीत - बाळ पळसुले, गायक - आनंद शिंदे, साधना सरगम, वैशाली सामंत, शकुंतला जाधव, मनोहर गोलाम्बरे, नागेश, नितीन डिसकळकर. छाया - सुरेश देशमाने,
निर्माता - सुभाष परदेशी, दिग्दर्शक - राजू फुलकर.

Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #newsongs #gadhvachalagna #film #movie #cinema

Рекомендации по теме
Комментарии
Автор

हा सिनेमा आता रिलिज झाला पाहिजे होता....सैराट ला सुध्दा मागे टाकले असते....100% ❤❤❤❤❤❤

DEV_
Автор

गाणी, संवाद सगळंच परफेक्ट आहे. कथा पुढे सरकते तशी चित्रपटात आणखी रंगत वाढते.
सावळ्या आणि गंगी या मुख्य कलाकारां खेरीज बाकीची छोटी छोटी पात्रं पण व्यवस्थित मांडली आहेत. सदा, गावातले गावकरी, संन्यासी बुवा तसेच स्वर्गातले सगळे देव, गंधर्व, दरबारी, अप्सरा, नगरीचा राजा, राजकुमारी, प्रधान, आत्या सगळे लक्षात राहतात. चित्रपटात एक लावणी आहे. त्या नृत्यांगनेचा डान्स पण ध्यानात राहतो.

ushakshirsagar
Автор

हा cinema नेहमी पाहत राहणार, कधीच कंटाळा येत नाही, इतका छान आहे

lzmqzow
Автор

गाढंव जरी असलं तरी त्याच्या अंतर्भागात डोकावून बघू नये गंगे😂😅 हा सीन खूप मस्त आहे

ranveerpawar
Автор

Marathi madhye maze fakt २ ch chitrapat awadiche aahet...
१. Binkamacha Navra
२. Gadhavacha Lagna

🎉🎉🎉❤❤

karan
Автор

मी 50 वेळेस पाहिला आहे पण अजून खूप पाहवा असा वाटतोच

mohanpawar
Автор

😂😂😂 कोणा-कोणाला वाटते की या चित्रपटाचा दुसरा Part "Gadhvach Lagn 2” यावा म्हणून....❤😂🤣

ykmusic
Автор

संजय खापरे यांनी सुद्धा खूप अप्रतिम काम केलंय ह्या चित्रपटात.... really underrated actor

vaibhavjoshi
Автор

२०२४ मध्ये कोण कोण पाहत आहे हा चित्रपट ❤🙏🏻

gautamambhore
Автор

व्वा खूप छान चित्रपट, मकरंद अनासपुरे यांनी व सोनाली कुलकर्णी यांनी फारच छान भमीका केली आहे

sunilyadav-vfes
Автор

'गाढवाचं लग्न' या चित्रपटाप्रमाणे शाहीर दादा कोंडकेंचे सर्व चित्रपट इस्टमन कलरमध्ये एच डी नवीन प्रिंट तयार करावेत. ही एक मराठी माणसाची खासियत आहे..

uruhhfx
Автор

2024 मध्ये फक्त Legend लोक ही movie पाहत आहेत.

akshayaditya
Автор

2024 madhe Jun madhe kon kon pahat aahe te like kara

RavindraChaudhari-oqmv
Автор

या सिनेमाशी निगडित आमच्या बालपणीच्या खुप गोड आठवणी आहेत

prathamkamble
Автор

मझा मूड खराब असल्यावर मी हा पिक्चर नेहमी पाहतो. बर वाटत.

gautamsonawane
Автор

Gange chi acting ak number aahe yrr 😂😂 makrand dada chi tar goshatj vegdi a❤

sonamakwana
Автор

Jabarjast movie aahet yaar punha punha पाहावे vatate❤

chayavalvi
Автор

36 nakhrewali gane mala khup avadate I love this song from kavtesar

swapnilparit
Автор

❤😊 यावर्षी फक्त इंटेलिजंट लोक ही मूवी पाहतात❤❤😊

UudhavJadhav
Автор

हा पिक्चर कधीच जुना नाही होणार 2024 मध्ये सुद्धा खूप मज्जा येते बघायला

vishaldalvi