Kanada Raja Pandharicha | Bhaai Vyakti Kee Valli | Rahul Deshpande | Mahesh Manjrekar | Marathi Song

preview_player
Показать описание
दिग्गजांच्या मैफिलीतील ‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणे, ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटानिमित्त पुन्हा नव्या रूपात आलंय आपल्या भेटीला. Releases 4th January 2019.

Singers: Jayateerth Mevundi, Rahul Deshpande, Bhuvanesh Komkali
Directed by: Mahesh Vaman Manjrekar
Cast: Sagar Deshmukh, Irawati Harshe
Produced by: Mahesh Vaman Manjrekar, Viacom18 Motion Pictures

Cast: Sagar Deshmukh, Iravati Harshe-Maydev, Vijay Kenkare, Shubhangi Damle, Sachin Khedekar, Swanand Kirkire, Padmnabh Bind, Ajay Purkar, Ashwini Giri, Satish Alekar, Sagar Talashikar, Sunil Barve, Rajan Bhise, Sunil Ranade, Veena Jamkar, Sujay Dahake
Screenplay: Ganesh Matkari
Dialogues: Ratnakar Matkari
Make-Up Design: Vikram Gaikwad
Costumes: Prutha Manjrekar
Cinematography: Karan B.Rawat
Editor: Abhijeet Deshpande
Music: Ajit Parab
Background Music: Sameer Mhatre
Associate Director: Sudesh Manjrekar
Creative Producer: Amol Parchure

Producer
Mahesh Manjrekar Movies
Viacom18 Motion Pictures
Mahesh Patel
Virendra Upadhye
Vaibhav Pandit

Director
Mahesh Manjrekar

Hear it now on:

Label- Saregama India Limited

For more videos log on & subscribe to our channel :

For more updates Follow us on Facebook:

Follow us on Twitter:
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan

saregamamarathi
Автор

भाईंच्या घरी अशा बैठकी झाल्या असतील तर स्वर्ग म्हणजे तरी दुसरं काय असत
सर्वांना माझा साष्टांग प्रणाम

suhaspatil
Автор

माहोल.. केवळ अप्रतिम ! 🙏
काय दैवी माणसे होती राव ! आमच्या पिढीने कुमारगंधर्व, पुलं, भीमसेन, वसंतराव पाहिले नाहीत, ऐकू शकलो नाही याची अंशतः भरपाई यातून झाली असे वाटले आज पहिल्यांदाच.
खूप खूप आभार या सिनेमाशी संबंधित प्रत्येक माणसाचे.
भाई हा सिनेमा नक्की पाहणार.

dnyaneshpatil
Автор

कालच बघितला.... कीळस येते स्वतःची, काय बघत आलोय आपण आजपर्यंत. किती छान आहे ही कलाक्रुती...आहे मनोहर तरीही मधे उल्लेख आहे ह्या मैफीलीचा पण अनुभव घेणे हे आम्ही आमचे भाग्य मानतो.. प्रत्येक कलाकाराने भुमिका सुंदर वठवली आहे...फक्त डोळ्यातून पाणी वाहतं.... स्तब्ध आहे मन काल पासून... का नाही मी त्या सुवर्ण युगात....

shwetchandra
Автор

खरच खूप छान मूव्ही आहे..काय त्या काळातील साधे सरळ जीवन आणि काय ती मराठी संस्कृतीला उच्च स्तरावर घेऊन जाणारी थोर व्यक्तिमत्वे. पु ल देशपांडे, कुमार गंधर्व पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंराव देशपांडे, हिराबाई बडोदेकर, ग दी माडगूळकर, वि स खांडेकर, भालजी पेंढारकर, श्रीराम लागू, आणि डॉ.काशिनाथ घाणेकर खरच या सर्वांनी मराठी संस्कृती भरभराटीस आणली genZ असून मला अशीच गाणी असेच चित्रपट आवडतात...

Anyonymous
Автор

Mahesh Manjarekar has created a magical Mehfil scene. Each actor has outdone the other.
As Non Marathi, I do not have words to express my gratitude for this Movie. What if Rafi Sahib, Talat ji, Mukesh, Hemant Da and Manna De had joined in an spontaneous Mehfil like this. I have become an ardent fan.

sunbandhu
Автор

Iam from Hyderabad
Literally Cried 😭

What a voice
Sir @ Rahul Despandey,

ramunomula
Автор

Telugu guy.. loved Marathi traditions. I remember days back in Pune 20 years back. Fell in love with Marathi maanus

rajcan
Автор

Dislike करणारे हिमेश रेशमिया चे फैन असतील ☺☺, पण स्वर्गीय सुख इथेच आहे, साक्षात असा संगम पुन्हा होणे नाही 👍👍

nileshbhingare
Автор

ह्या बऱ्याच श्या मराठी गाण्यांची सर आज कालच्या हिंदी चित्रपट सृष्टी ला नाही ...खरंच गर्व आहे की मी अश्या परंपरेत जन्मास आलो....Marathi Classical or Any Classical are Song is Identity of Indian music gem (saying an 18 years old Youngster) ❤️

hitjo
Автор

Ajay purkar playing Pt. Bhimsen Joshi's role so real and with such excellence. Can't believe this is the same actor who plays great warriors such as Baji Prabhu Deshpande and Tanaji Malusare in Shivraj Ashtak, making them look Real and Raw 🔥🔥

kedarborkar
Автор

आमची पीढी खरच फार दुर्दैवी आहे की आम्हाला बालगंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी नाही बघता आले
This is pure gold

neelenterprises
Автор

भाईची मैफील म्हणजे स्वर्गच..परत परत ऐकावे वाटत.

AmolPatil-bu
Автор

हे बघितल्यावर कळलं
पुलं असे "श्रीमंत" होते म्हणून पैशाचा संग्रह करावासा वाटला नसेल.
जो होता तो समाजाला परत केला.
इतकं "ऐश्वर्य" असल्यावर पैसा चे ते मूल्य काय वाटणार.

abhijittere
Автор

आजोबा गात आहेत व नातवाने आवाज दिलायं .. या पेक्षा मोठी आदरांजली ती काय ?☺😉

aneeshkulkarni
Автор

Athi Sundar. Respect from a Malayali who had the fortune to live in Maharashtra for some years and learn some

vishnuvpillai
Автор

काय दृश्य आहे. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व यांची जुगलबंदी, पूल पेटीवर आणि हिराबाई बडोदेकर दाद देत आहेत. गंधर्व लोक अवतरालाय पडद्यावर.

abhijeetjoshi
Автор

1 bharat ratna, 1 padma vibhushan and 1 padma bhushan in one room! incredible

Raut-warrior
Автор

@4:12 music 👌🙏वेदां ना ही नाही कळला अंत:पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा $$ राजा पंढरीचा. किती सुंदर गीत, किती सुंदर आवाज, किती सुंदर संगीत, किती सुरेल. आता अशी गाणी आजच्या कवी आणि गीतकारांकडून निर्माण होणे खरोखरच शक्य नाही. म्हणूनच जुने ते सोने असे आमचे वडील म्हणतात. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुधीर फडके हे मराठीच्या सुरुवातीच्या काळातील एक महान व्यक्तिमत्व होते.

sudhir
Автор

विठ्ठल अभंगातील प्रत्येक ओवी साक्षात विठ्ठलाची प्रतिमा डोळ्यासमोर उभी करून जाते
समृद्ध महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती 🙏

khemrajbagal