Sheth Manus Part 5 | Sheth In The City | Comedy

preview_player
Показать описание
For Business

Music
NAMAN | PREET BANDRE | (Official Music Video) | GANPATI SONG 2021

DHAVLA MENDHAR HAKILI Sujeet Patil Amit Phulore

NADICHE TE BAJU / नदीचे ते बाजु ( लग्नगित 2019 ) HALDI DHAWALA

Special Thanks
Maahis Makeover By Gangotri
Sanjog Sitaram Naik
Aniket Madhavi
Viraj Kondilkar
Vishwajeet Patil (VP)
Rutikesh Thombare
Bhushan Bhagat
Sanket
Manoj naik

Assist By
Rutikesh Thombare

Camerman
Usama Sendole

Drone Pilot
Saurabh Bhattikar

CAST
Surendra Shinde
Pratik Dige
Sanket Shinde
Santosh thombare
Annirudha Sonawane
Dipa malkar
Sayali chaugule
Sachin valanju
Narendra Mahajan
Sapna khadye
Subodh sawant
Hemant Naik
Nitesh Varthak
Gunesh Koli
Amol Shinde

Dhanraj bhagat
Thumbnail
Vfx

Harsh Sound
Nerul
SHINDHU PRABHAKAR VASKAR
Laxumi suryakant patil
Atharva Deepak kharatkar
Preet gurunath patil

Location Ulwe
Рекомендации по теме
Комментарии
Автор

महाराष्ट्रमध्ये गाजलेला शेट माणूस म्हणजे आपला दादुस विनायक माळी ♥️♥️🤟

karnalchabakevlogs
Автор

जो स्वतः ची Insult पचवून राग न मानता, निस्वार्थपणे दुसऱ्यांची मदत करतो तो शेठमाणूस (देवमाणूस) आहे. एक नंबर भावा..😍❤️🙏

KMJOFFICIALVLOG
Автор

हसण्या सोबत डोळ्यात पाणी पण आल शेठ....
डायरेक्ट काळजाला भिडणारा भाग दाखवला❤️

ajayshinde
Автор

एक मराठी माणसाचा मराठी विडोये पूर्ण INDIA मध्ये #trending1 ला जातोय 😍
अभिमान zhalya सारखा वाटतय शेठ 🔥
जय महाराष्ट्र 😍
जय हिंद 🇮🇳

comedycontent
Автор

विनायक माळी (शेठ) खरं शहरात आणि गावात काय फरक आहे हे दाखवून दिले आपलं खरे आभार😄👏👏👏👏

mayur
Автор

26:02 अकदि खरं बोलला शेट... मला अकदी मनापाून तेच वाटतं... 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

SwapnilNawale
Автор

कडक शेठ ने सिटीच्या लोकांची ठासून मारली आणि त्यांनी सत्यता बाहेर आणली...!शेठ माणुस जय महाराष्ट्र👌🚩💐💐💐💐

kirannimseofficial
Автор

शेवट:- शिटीतल्या लोंकांना छोटी छोटी घरपण मोठी मोठी वाटतात कारण त्यांचे मन छोटयं, गावातल्या लोकांना मोठी घरपण छोटी वाटतात कारण त्यांच मन मोठयं 💘

khandeshiranmanus
Автор

आमचे महाराष्ट्र चे सगळे गावातले शेठ माणसा असे (विनायक शेठ माली) सारखे झालेत तर कोणीही गरीब राहणार नाही जय महाराष्ट्र

KarimKhan-xlqu
Автор

अगदी निरागस आहे हा शेठ...🥰खूप छान bro....दुसऱ्याला निरागस आणि चांगल्या मनाने मदत करतो तो शेठ च असतो🤗

bhaminimali
Автор

सत्य परिस्थिती आहे आज शहरातील लोकांची ही, खरंच गावच्या लोकांची मन खुप मोठी असतात आपल्या ❤️

Akashl
Автор

This digloge perfectly shows the difference between village and city.. शिटीतल्या लोंकांना छोटी छोटी घरपण मोठी मोठी वाटतात कारण त्यांचे मन छोटयं, गावातल्या लोकांना मोठी घरपण छोटी वाटतात कारण त्यांच मन मोठयं ❤

supriyagaikwad
Автор

गावातील लोकांची श्रीमंती वेगळीच असते भलेही गावातील लोक थोडी कमी शिकलेली असली तरी माणुसकीच्या शिक्षणात नेहमीच पुढे असतात. 😍🙌

sujeetpatilcreation
Автор

खूप छान गावाकडची माणसं सगळ्यात भारी ! ❤️🙌😎 You have shown the reality of today's world.

shubhamJadhav-hngw
Автор

शेठ तुमचा शेवटचा वाक्य 1 No. होता 😍✌️👌 जे तुम्ही आजीला भेटल्यानंतर बोलले 👌

nirajjadhav
Автор

शहरातल्या लोकांची मना छोटी, आणि गावातल्या लोकांची मना मोठी,
खदलवळस भावा🤩

mclegend
Автор

भावा व्हिडीओ मध्ये एक सुंदर संदेश दिलास

जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी गावाची सर कुठेच नाही😊😊😊😊

rutikmahabale
Автор

खर आहे दादुस गावातील माणसांची मन मोठी म्हणून त्यांना घर मोठी असली तरी छोटीच वाटते 🥳🤩🤩

savitashingare
Автор

देवीची Entry कडक होती 🤣 Nice Act..Aagri लोकांचा नाद नाही करायचा 😎

kunalsakpal
Автор

दादुस तुझे आजवर सर्व episodes बघितले आणि हसलो, ह्या episode ने डोळ्यात पाणी आणलं दडूस. खूप खूप छान. ह्या पीढीला गरज आहे मोठ्यांची इज्जत करायची.

rohitgajakos