Tuzech Me Geet Gaat Ahe | Full Title Song | Aarya Ambekar | Avadhoot Gupte | Rohini Ninawe|

preview_player
Показать описание
Hello everyone!

Elated to share my new title song with you all, for Star Pravah's new musical serial, "Tuzech Me Geet Gaat Ahe".

I feel extremely fortunate to have gotten to sing this supremely melodious composition, by Avadhoot dada,
Penned by Rohini Ninawe.
This is my 2nd Title song for Avadhoot dada, after Aai Kuthe Kay Karte,
and my 4th for Star Pravah, after Suvasini, Jeevalaga, AKKK!!

Do give it a listen, like, share and comment!

Don't forget to subscribe to my YouTube channel and press the bell icon so you'll be notified on every new upload!

Pics in the video courtesy - Instagram fanpage "ambekar_aarya_"
Рекомендации по теме
Комментарии
Автор

ताई विचार ही करू शकत नाही असे गात असतेस तू, ईतके सुंदर सुर कसे लावतेस. ताई तुझ्या आवाज व सुरांनी मला काहीतरी वेगळच होत. 😑😣🥺

shalinijadhav
Автор

Feels like a combination of तुला पाहते रे + माझा होशील ना + अजूनही बरसात आहे

tmg
Автор

आर्या चा गोड आवाज नेहमी मनात घर करून जातो ❤️

kingrajarai
Автор

ताई तुमच्या आवाजाला कुठेच तोड नाही अप्रतीम आहे महाराष्ट्राची शान आणि सर्वात लाडक्या गायिका आहात आपण ❤️🔥😍

Bookswithbhavesh
Автор

आर्या, बाळा, खूप सुरेख आवाज आहे. परमेश्वराने तुला सुरेल गळा दिला आहे. हा अनमोल ठेवा जप. त्याला सातत्याने प्रामाणिक रियाज करून उंचीवर ने. खूप यशस्वी हो व त्याचबरोबर तुझा स्वाभिमान व आत्मसंम्मान अबाधित राहू दे हा मनापासून आशिर्वाद आहे माझा तुला.

veenagokhale
Автор

आर्या तुझ्यासारखाच तुझा गळा गोड, सुंदर आहे. खूप हृदयस्पर्शी गाण्याचे बोल आहेत. आणि तू इतके सहजतेने प्राण ओतून गाणं गायलं आहे. मी दिवसरात्र हे गाणं ऐकतही असते व गुणगुणत ही असते. ह्या वयात मी या गाण्याची व तूझी वेडी झाली आहे. ❤

SumanKharat-dm
Автор

Khup Sundar Aarya tai.. 👌 .. mi khup motha fan ahe tai tumcha.., tumchya aawaja cha .., aani tumchya geetanna je apratim sangeet astt tyacha, , tai ashich khup saari sundar sundar gaani gheun ya.

madhurshah
Автор

तुझे स्वर असेच वाढत जाओ हिच शिवरायांच्या चरणी प्रार्थना 🥰❣🎊♥️

kedardeshmukh
Автор

तुझा एक निस्सीम चाहता म्हणून आज काही आवर्जून सांगावेसे वाटते म्हणून हा अट्टाहास.. आर्या मला हे मान्य करावे लागेल की मी तुझ्या ह्या मधुर आवाजाच्या प्रेमात पडलो आहे.. काय आणि किती कौतुक करावे तुझ्या गायकीच.. शब्द अपुरे आहेत.. तुझ्या मधुर आवाजात हे शिर्षक गीत गायल्यामुळे चारचांद लागले आहे.. तुझ्या आवाजात एक वेगळीच जादू आहे, एक वेगळीच ताकद आहे.. तुझा आवाज माझ्या सारख्या श्रोत्याला एका वेगेळ्याच दुनियेत घेऊन जातो.. जिथे फक्त दोनच गोष्टी असतात, एक मी आणि दुसरा म्हणजे तुझा सुमधूर आवाज. बस्स! बाकी काही नाही.. मन प्रसन्न होते.. साक्षात सरस्वती देवी तुझ्या गळ्यात वास करते आहे .. आता बस एकच इच्छा आहे.. हा आवाज फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहता कामा नये.. हा आवाज आत्ता महाराष्ट्राच्या बाहेरही गेला पाहिजे.. आजवर तू तुझ्या मधुर आवाजाने महाराष्ट्रातील रसिकजनांना मंत्रमुग्ध केलेच आहे.. त्यांनीही तुला भरभरून प्रेम दिले आहे.. ते तुझे प्रथम रसिक मायबाप आहेतच.. पण आत्ता ती वेळ आली आहे की हा आवाज देशभरात आणि त्याही पलिकडे जगभरात पोहचण्याची.. केवळ मराठी रसिकांपुरताच नाही तर … इतर भाषांमधून इतर भाषिक रसिकांपर्यंतही हा आवाज आत्ता पोहचलाच पाहिजे.. त्यासाठी वेगळ्या भाषेतली गाणी युट्यूब वर अपलोड करणे किंवा वेगळ्या भाषेतल्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे.. काहीही कर तू.. पण आता तूला भाषेच बंधन न रहाता सगळ्या रसिकांकडून प्रेम मिळण्याची वेळ आली आहे.. आणि तुझा एक निस्सीम चाहता म्हणून मला अस वाटते की तुझ नाण एकदम बावनकशी सोन आहेच आणि तुझे नाणे खणखणीत वाजणखरच यात काही शंकाच नाही. तुझ्या गोड आवाजाने तुझ्या नावाचा जगात डंका वाजू दे.. तुला भरपूर यश मिळूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना … धन्यवाद

ashishpatkar
Автор

भावना गहिवरून आणणारे अतिशय अर्थपूर्ण आणि खूप गोड गायली आहे दिदू.एकदा ऐकणारा वारंवार ऐकतोय.
💐👌👌

nilkanthgstakbidkar
Автор

Tula pahate re song chi aathvan aali aiktana...always melodious voice ❤ ❤ Maharashtrachi shreya ghoshal...😍

snehal...
Автор

तुमचा आवाज हृदयाच्या तारा छेडून जातात, पहिले लता मंगेशकर होत्या आता तुम्ही... खुप छान गातात.

akashkshirsagar
Автор

आर्या जितकी तू सुदंर आहेस त्याहून अधिक सुंदर तुझा आवाज आहे हे गाणे सतत ऐकावसे वाटत धन्यवाद आर्या God Bless You

avinashjadhav
Автор

खरच खूप खूप सुंदर गीत आणि गायन अगदी हृदयस्पर्शी 🥰

nitinmore
Автор

This is next level composition by Avdhoot Sir. Seriously felt like it's one of those 'Hridaynath Mangeshkar's' bhavgeets. Hats off. And no doubt, it's sung very beautifully by Aarya Ambekar. मस्त !!!

onkarkulkarni
Автор

आर्या तू किती सूंदर गाणं बोली तुजा आवाज सुंदर आहे तच. असेच गाणं गात जा आम्ही तुज्या सोबत आहोतच...💐 👌

neetashelatkar
Автор

खूपच गोड आवाज आहे. गाण्याची चाल उत्तमच आहे पण आर्यांच्या आवाजामुळे गाणं सतत ऐकत रहावे असे वाटते. खूप शुभेच्छा

praveenjadhavacademy
Автор

खूपच मस्त ताई👍👍
अवधूत दादा च compostion आणि तुझे स्वर वाह वाह!!!👌👌🙏

yugbhasme
Автор

तुझे सूर लावण्याचे कौशल्य पहाता माझ्या मते तू एकमेव सर्वोत्तम गायीका आहेस.

deepakkadam
Автор

I m from karnataka I m mesmerized by ur beautiful voice 🤩

ganeshwajantri