Ladki bahin yojana 3rd Installment Date declared | Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Tisara hafta

preview_player
Показать описание
Ladki bahin yojana 3rd Installment Date declared | Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Tisara hafta

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#ladkibahin
#majhiladkibahinyojana

Video Topics
********************************************
00:00 - introduction of ladki bahin yojana 3rd installment date Majhi Ladki Bahin Yojana tisara hafta

#ladkibahininstallment
#ladki_bahin_3rd_installment

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

दादा आम्ही सर्व चॅनेल पाहून थकलो आणि म्हणालो की जेव्हा शुभम दादा video घेऊन येतील तेव्हाच खात्री होईल. आभारी...

onlycalm
Автор

नुसता पैसे घेऊ नका मत पण द्या Yeknath shinde साहेबाना 🎉

BShinde-fy
Автор

शुभम पवार नावात दम आहे.... एकदाच बोलणार पण फिक्स 🎉

samadhanmali
Автор

भाऊ तुम्ही एकमेव yutuber आहेत जे views साठी व्हिडिओ बनवीत नाही तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मुळे गोरगरीब जनतेला योग्य माहिती मिळते गेली महिना झालं वेगवेगळे youtuber दररोज दिवसातून 5 5 व्हिडिओ बनवित होते आम्ही फक्त तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होते आमचा आशीर्वाद तुम्हाला diamond बटन मिळावा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

mujahidsayyed
Автор

भाऊ तुमच्या विडिओ ची आम्ही सर्व आतुरत्याने वाट बघत असतो 🙏 अशीच माहिती देत राहा ❤️

ItsRavisStyleOfficial
Автор

Thank you so much shubham dada...for information
दुसरे you tube चायनल वाले रोज नवीन नवीन तारीख सांगायचे....आम्ही ते ऐकून कंटाळलो होतो.
पण एक नक्की केले होते की जो पर्यंत शुभम दादा चा विडिओ येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही या तारखांन वर

खरच तू ग्रेट आहेस....अगदी अचूक तारीख सांगतोस
धन्यवाद

mahadevsalvi
Автор

तुमच्याच व्हिडिओ ची वाट पाहत होतो आम्ही खोट्या बातम्या ऐकून ऐकून वैताग आलेला

JyotiDeshinge-nz
Автор

आत्तापर्यंत 2 ते 3 कार्यक्रम झाले, पण एकालाही तारीख फिक्स करता आली नाही, एकनाथ शिंदे वेगळी तारीख सांगत आहेत, अजित पवार वेगळी तारीख सांगत आहेत, आणि आता आदिती तटकरे वेगळी तारीख सांगत आहेत, हे Election येईपर्यंत तारीख पे तारीख खेळत आहेत, पैसे येईपर्यंत भरवसा नाही,

sandipjadhav
Автор

खरी आणि स्पष्ट माहिती देणारा एकमेव चॅनल, नाही तर फेक यूट्यूबर एका दिवसात ४-५ व्हिडिओ टाकतात.

sandeepgupta
Автор

माझ्या आई चा अर्ज 12 सप्टेंबर ला अंगणवाडी सेविका कडे दिला होता. 18 सप्टेंबरला अर्ज approved झाला होता.आधार ला bank seeding complete सुद्धा झाली आहे.तरीपण आज 30 सप्टेंबर आहे अजून पैसे मिळाले नाहीत.पैसे न मिळण्याचे काय कारण असू शकते शुभम दादा

DattatrayaSarwale-hs
Автор

Wah...short and simple information 👌 bakichyanche longest rojche videos pahun kan kup duklet 😂

pranalinakhale
Автор

खूप महत्त्वाची माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद शुभम भाऊ❤❤❤

satishsonnar
Автор

मुख्यमंत्री साहेब तुमचे खरंच खरंच मनापासून खूप खूप आभार कारण भाऊ भाऊ सुद्धा दीड हजाराची साडी घेत नाही, पण ते तुम्ही करून दाखवलेत खरंच तुम्ही आमचे भाऊ बनून दाखवलात, खरच तुमचे मनापासून खूप खूप आभारी आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू🙏🏻

Snehalvlogs
Автор

तुमचं अभिनंदन केले पाहिजे दुसऱ्या सारखं खोटं फेक बातमी दिली नाही नो अपडेट सांगत शांत राहिले पक्कं ठाऊक झाला नंतर बातमी दिली

sararjadhav
Автор

तुम्ही बरोबर सांगता दादा नाही, तर बाकीचे फालतू टाईम पास आता येणार, उदयाला येणार आणि 15, 20मिनिट वाया घालवतात

jyotideo
Автор

मोजक्या शब्दात येग्य माहिती फक्त ह्याच चानेल वर मिळते.

VishaLMighty
Автор

Dada form July madhe approve zalay DBT pn ahe tari sudha paise nahi milale kay karawe lagel?

seemagirmal
Автор

All YouTube channel fakt tumhi khari mahiti sangtat

AvinashGhalewad-xtyx
Автор

सर माझे वार्ड लेवल ला पेंडिंग दाखवत आहे तर मी काय करू

ajvlogs
Автор

shubham sir gds list baddal kahi mahiti dya na please

gayatrimetre