Danger Chapri Kakus of Instagram | RJ Soham | Marathi Roast Latest

preview_player
Показать описание

Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

मी इंस्टाग्राम वर नाही. पण तरीही इंस्टाग्राम वर एवढ्या घाणेरड्या गोष्टी कंटेंट म्हणून दाखवतात हे बघून किळस येते. सोहम भाऊ तू हे काम कृपा करून चालू ठेव. कारण याने जनजागृती सुद्धा होत आहे आणि आमचे मनोरंजन सुद्धा होत आहे.
प्रचंड प्रेम आणि शुभेच्छा.
चैतन्य गोखले. पुणे.

ChaitanyaSimpleExplain
Автор

Public be like:- आर कुठ होता इतक्या दिवस 🥱😛

SP_FILMY
Автор

अश्या मुली आणि काकू माझ्या instagram feed वरती कधी येतच नाहीत . ही अशी छपरिगिरी सगळीकडेच चालू असते . पण content कोणता, किती, आणि कसा बघायचा आपण ठरवायचं असत 🤝💯

njuu
Автор

यामुळेच मी इन्स्टाग्राम बंद केलं आता मी फार शांत आणि सुखी आहे😂

j.amruta
Автор

जस carry न tiktok बंद केलं
तसा तू instagram बंद करणार भाऊ😂😂

Prashant_P
Автор

भावा प्लीज एक विडिओ उरण मधली घटना बद्दल टाक, आपली बहीण यशश्री शिंदे ची💔😡

nayansrelaxingmeditations
Автор

कोण कोण अजूनही असे लोक आहेत ते इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरत नाही?😊like करा.

suvarnakharmare
Автор

Justice for yashashree shinde hya vr kr na ek video

Aarya__
Автор

सोहम भाई हे व्हिडिओ बनवतो ते ठीक आहे अन् चांगले पण आहे.. पण हिंदुत्व जगरणाचे व्हिडिओ बनवन थांबवू नको..तुझ्या सारख्या समजदार माणसांनी पुढाकार घेणं खूप आवश्यक आहे 🙏🚩 जय श्री राम ❤

ganeshbagul
Автор

काकू लव्हर जास्त आहे वाटतं इंटरनेट वर 🤣🤣🔥

sgtech
Автор

2:33 भाव ही काकु आमच्या society मध्ये येऊन व्हिडिओ बनवायची, society members असे बोलले हिला परत दिसली च नाही road वर पन.😂

MukundNetake
Автор

पहिलं इंट्रोडक्शन एकदम भारी हंबा हंबा रंबा रंबा टंबा टंबा....😂😂😂😂

jagadish
Автор

अरे दादा 😂 त्या एविएटर गेम मधून पैसे कमावण्याच्यापेक्ष्या त्यांची जाहिरात करण्यात जास्त पैसा आहे.😂😂😂😂

travellingupdateinfo
Автор

अरे यांना कोणी ओळखत नाही, तु कुठं फेमस करू राहिला भाऊ त्यांना .

TheTrueBhartiya
Автор

Soham bhau i need full vedio on "sadi wali kaku"😂😂😂

shraddhajadhav
Автор

ह्यांच्या घरचे जे काम करू शकत नाहीत ते फक्त सोहम भाऊच करू शकतो...😂😂😂😂

craft_empire_
Автор

Kavti kick was epic soham dada 😂😂😂😂😂😂😂

Siddhi_ghag
Автор

#SOHAM 2 MAHTVACHA MUDDE AHET URAN (yashashri shinde) (DAUD SHEIKH NI KELELA MURDER)cha Ani SHILPHATA GANPATI MANDIR CHYA PUJARI ni kelala RAP CASE (Akshata Mhatre) PLZZZ Soham Bhai ha Topic ghe khup important ahe Bhai he Topic Sarv Lokan paryant Pohchle PAHIJE....🖐️ #SOHAM BHAU HAA TOPIC GHE....🖐️

Ajinkya-zp
Автор

साडी नेसुन बस मधे कसं चढायचं या रील वर खुप कमाल कमेंट आल्या होत्य😂😂😂

ravsahebaladar
Автор

1 video Akshata Mhatre, Yashashree shinde, Shraddha Bhoir yancha vr video plzz Banv.. 🙏🏻🙌

nehapatil