Diploma or 11th-12th Science after 10th Standard |

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

हा व्हिडिओ जे विद्यार्थी काही झाले तरी engineering करणार आहेत त्यांच्यासाठी आहे. डिप्लोमा नंतर govt job, private job किवा ११-१२ science नंतर इतर कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नाही आहे. आभारी आहे 🙏

GoAheadAcademy
Автор

फार छान माहिती दिलात सर माझा मुलगा आता 10 वी मध्ये जात आहे पण पुढची दिशा ठरविण्यासाठी ही माहिती फार छान आहे..

cartoonhub-ydz
Автор

खुप सविस्तर चांगली माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद परंतु ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यांना डिप्लोमाच योग्य आहे. अशा गरीब विद्यार्थ्यांना डिग्री करने अशक्यच आहे.तुम्ही सर आर्थिक स्थिती विषयी काहीच भाष्य केले नाही. डिग्री साठी खूप खर्च येतो ही माहिती द्यायला हवी होती सर

santoshpawar-srbw
Автор

अप्रतिम व्हिडीओ सर... माझ्या मुलीचा ( 2025 ) 10 th चा निकाल अजून लागणे बाकी आहे, पण या व्हिडीओ मुळे खुप मदत झाली. Thanks..

NH-_GUNJAL_PRAKASH_OFFICIAL
Автор

खुप छान सर
मनातील शंकांचे निरसन खूपच सुंदर पद्धतीने केले.
धन्यवाद

Indrajitmahajan
Автор

खुप् छान माहिती दिलात तुमच्या या व्हिडिओ मुळे पालक आणि विद्यार्थी यांना नेहमी पडणाऱ्या शन्का दूर व्हायला मदत तर होणारच पण त्यासोबत जेनुअन ज्या लोकांना संभ्रम अवस्था आहे डिग्री आणि डिप्लोमा विषयी, त्यांनाही खूप मद्त् होणार नक्की--

seemakhot
Автор

Superb and detailed explanation very impressive👍

millennialgamerkid
Автор

अति सुंदर महिती व मार्गदर्शन सर धन्यवाद. 🎉

shivrajpisure
Автор

अति सुंदर महिती व मार्गदर्शन सर धन्यवाद.

ajitwakchaure
Автор

Sir...

खूपच सुंदर समजाऊन सांगण्याची kala आपणाकडे आहे

sukhadeopacharne
Автор

Sir me iti rac kartoy majya sathi kutla changla asal electrical engineering kiva mechanical engineering best salary pahija😥🥺

yashdadaofficial
Автор

खूप छान माहिती दिली तर अशी कोणीही दिली नाही अकरावी-बारावीचे क्लास ऑफलाइन करावेत की ऑनलाईन

UshaMunde
Автор

10th नंतर कोणकोणते डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहे हे सांगितले पाहिजे

KalpanaShedute
Автор

खुप छान सर... तुमचा video बघुन विचार बदलला

umeshtambhale
Автор

Software engineer sathi ky Karu sir diploma ki 12th

kapilrathod
Автор

Thank you sir, खूप छान माहिती दिली आहे. शंका दूर झाल्या.👍👏👏🙏

piyushgawand
Автор

Computer engineering sathi ky kru mla ajun samjt nhiy please sanga

Shubham-eynb
Автор

Thankyou sir majha shnka dur jhalya mala ajhuk thodi mahiti dya my request 🎉🎉

NarhariMakasre
Автор

माझा मुलाला AI मध्ये Diploma करायचे आहे. त्याला 10 मध्ये 81.20 % CBSC आहे. कृपया मार्गदर्शन करावे

girifitnessnutrition
Автор

खुप छान माहीती दिलात सर आपण, धन्यवाद.

nagnathbiradar
visit shbcf.ru