Rajat Pawar Roasted Shreeman Bhau | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi Funny

preview_player
Показать описание
Video is for fun.
Stay connected:-

Disclaimer: This Game involves elements of financial risk. Please play responsibly.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

श्रीमान हा फक्त एक youtuber नाही तो आमचा जीव आहे...❤ पूर्ण श्रीमान फॅमिली ह्या व्हिडिओची वाट बघत होती चांगला कोल्ला धन्यवाद सोहम राव🎉

sourabh_bagadi
Автор

I already predicted that this roast is going to come soon...😂😂

nupurmali
Автор

Soham मी तुमचे सगळे roasts बघते कारण मला ते आवडतात खरं हा roast मला नाही पटलं आपण आपल्या लोकांना महत्व द्यायला पाहिजे हे बरोबर आहे पण मग इथे आपले लोकं म्हणजेच तुमचं म्हणणं आहे की indians... मग india मधे पण महाराष्ट्र लाच support करा हे म्हणणं चुकीचं आहे..bollywood मधले बाहेर देशात famous होतात तर चुकीचं काय आहे ते पण indians च आहेत..ते famous झाले तरी भारताचच नाव निघणार... एकदा famous झाल्यावर ते नाही बघणार की हा महाराष्ट्र चा आहे की दिल्ही चा आहे तर तो भारतीय च... India च famous होण्याचं अजुन एक reason म्हणजेच unity तेच नाही दाखवली तर कसं चालेल... बाकी माझ्या बोलल्याने तुम्हाला काही वाईट वाटले तर sorry.🙏🏻 & I will be always up for your videos thankyou🤝🏻❤️

samiksha__
Автор

याला म्हणतात मराठी माणसाला support करणे❤👑

sahilgaikwad
Автор

भावनो आपल्या भाषाणा आणि संस्कृतीना validation दयाला शिका . Jay shivary Jay shree ram 🧡🚩🙏

kabaddi.
Автор

Soham Dada representing Shreeman Family. Proud of you..

sumedhjadhav
Автор

जिबेला गुदगुल्या 😂😂😂 ❤
श्रीमान भाऊ काय आहे हे समजायला पण लायकी लागते❤ #बांधिलकी

SPTechMarathi
Автор

च्यायला..shreeman bhau bddl बोलतोय.. ह्याच्या गावात बुळबुळ..शौचालयात घान ह्याच्या तर 🖐🏾🤧

devacreation
Автор

Finally Wait Is Over❤.


#Bandhilki❤

ajinkyashitole.
Автор

Shreeman legend is not just a you tuber. Shreeman legend is our emotion ❤

vishwajit
Автор

महाराष्ट्रात असच होत मला बोलला म्हणजे भावाला बोलला हे कडक होत 👍🏻👍🏻

silentloveredits
Автор

Soham Bhav नाद चालवलाय मार्केट हलवलाय ....kadak roast baki ये बाळा तुला पाळतो ...हे कडक होतं..😂😂❤❤ #Bandhilkhi Forver❤

mayur
Автор

Was waiting for this since he roasted shreeman! Thank You!❤😂

Shwetttzzzz
Автор

मी आज पण लोकगीत आणि भारुड ऐकतो मला आवडते । हा यामुळे माझे मित्र मला गावठी म्हणतात।
अभिमान आहे मला गावठी असण्याचा❤

u_rajjain
Автор

Shreeman family always with you❤...Soham pudhe jaa khup amhi aahot support kryala😍

bhaveshpatil
Автор

Shreeman dada ne sudhha Indian game khele ahet Razi ❤❤❤❤
That's whys he is loved by all
Respect soham and shreeman ❤❤

vishualgude
Автор

11:32😂 ....Bapre soham ekdam khatrnak 🔥

arpanaz
Автор

Kddak na bhava love from SHREEMAN FAMILY ❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂

pranayadav
Автор

धन्यवाद दादा, तु माझ्या भावाला भेटुन त्याच्यासंगे selfie काढुन, मला एक आठवण दिलीस🙏

sangeetam_geetam_
Автор

सगळ्यात आधी 1st Like 😍🫶🏻
Perfect Karyakram Jhala Rajya Bhau cha 😹💯🔥

SdCreationyt