Kanha Official Song | Chandramukhi | Marathi Song 2022 | Ajay - Atul | Amruta Khanvilkar, Addinath K

preview_player
Показать описание
Presenting biggest Marathi song of this season "कान्हा Kanha" from Superhit Marathi movie 2022 "Chandramukhi" Sung by Ajay Gogavale and composed by Ajay - Atul. Starring Amruta Khanvilkar, Addinath M Kothare. Exclusively on @EverestMarathi

Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.

Popular Marathi Videos

♪ Song Available on ♪

Set 'Kanha' song as your Mobile Callertune (India Only)
Airtel Subscribers Dial 5432118296585
Vodafone Users Dial 53713229495
Idea Users Dial 53713229495
BSNL (South / East) Users sms BT 13229495 To 56700

Movie Credits:
Directed by Prasad Oak
Produced by Akshay Bardapurkar, Abhayanand Singh, Piiyush Singh, Saurabh Gupta
Starring: Amruta Khanvilkar, Addinath M Kothare, Mrunmayee Deshpande, Mohan Agashe, Rajendra Shisatkar, Samir Choughule
Music by Ajay - Atul

Song Credits
Song Name - Kanha
Music : Ajay - Atul
Music Composed ,Arranged ,
Conducted & Produced by Ajay-Atul
Lyrics - Guru Thakur
Singer - Ajay Gogavale
Recorded & mixed by : Vijay Dayal @ YRF studios
Assistant sound engineer : Chinmay Mestry
Mastered by Gethin John at Hafod Mastering (Wales)

Lyrics:
का उमगंना
कसं का समजंना
लागिरं हे तुझं मोहना.. सरं ना..
का तळंमळं मन का घुटमळं
हरवलं काळीज राधेला कळंना
मुरलीचा सूर जुळतो
जीव जळतो त्या घडीला पुन्हा
ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
घे तुझ्याच सावलीत कान्हा

का संगतीचं सुख खुनावत राही रं
का बिलगून मन रितं रितं
राही रं
का गुतल्येलं जिनं उसवत
राही रं
का पुनवंच्या संगतीला चांद
नाही रं
अवघड हि विरहाची कळ साहीना
नजर आता जग तुझ्याइन पाहीना
मुरलीचा सूर जुळतो
जीव जळतो त्या घडीला पुन्हा
ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
घे तुझ्याच सावलीत कान्हा

Enjoy & Stay connected with us!

#MarathiSong2022 #AjayAtul #Chandramukhi
Рекомендации по теме
Комментарии
Автор

खर प्रेम केल्यावर काय आणि किती जीव जळतो ते प्रेम केल्यावर कळत, पण खर प्रेम एकदा तरी करावं माणसांनी, प्रेमात पडल्यावर ते दिवस काय असतात, ते झुरण तळमलन, हळू हळू रोज मरण काय असतं ते कळत

vishaljagtap
Автор

करा या हृदयावर वार आणि करा बेचिराख साऱ्या जखमांना, फोडून टाका आता माझे भरलेले आंतर मन आणि होऊन जाऊन dya त्या साऱ्या स्वतंत्र साऱ्या प्रेमळ भावना कदाचित त्याने तरी तरी सुगंध पसरेल माझ्या प्रेमाचा 🥹 अप्रतिम येवढच बोलू शकतो शब्द अपुरे पडलेत 😔🥹🙏🏻 उत्तम लिखाणाचा आणि अखंड गायनाचा एक अजुबा च आहे ❤️🥹

AkshaykumarIngole-iy
Автор

ज्याला हे गाणं feel zhal त्यालाच गाण्याचं ज्ञान आहे

ItzVickyyy
Автор

जीव ओवाळून टाकावा …असा आवाज…धन्य आहेस बाबा अजय🙏

snehal
Автор

या चित्रपटात प्रत्येक कलाकाराने अक्षरशः जीव ओतलाय.... फक्त आणि फक्त अप्रतिम.... गुरु ठाकूर ❤️ अजय अतुल ❤️

-Aniket-G
Автор

ज्याने पण खर प्रेम केलंय ना, तो रडणार म्हणजे रडणार, आणि ज्याला त्याच खर प्रेम नाही भेटल, तो तर जोर जोरात रडणार, खर प्रेम करणारा त्याच दुःख समजू शकतो

vishaljagtap
Автор

चित्रपट संपल्यावरही आपल्यासोबत येतं ते हे गाणं!!! सलाम अजय गोगावले सर!!!👌👌👌 या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा!

ankushg
Автор

प्रसाद, अजय अतुल, श्रेया, आर्या, आदिनाथ, अमृता, मृण्मयी या सगळ्यांनी आपले प्राण ओतून हा चित्रपट एका वेगळ्याच लेवल वर अप्रतिम बनवलाय. खरंच हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टी ला सोनेरी काळ दाखवणार आहे .

BABAfilmcreation
Автор

भारतीय सांगिताला पडलेलं एक सुरेल स्वप्न... Ajay Atul ❤️

jyoti..g..
Автор

I am a bengali... Did not understand the language.... But as they say music has no language... I am listening to this song in a loop I think, This song is something that has not made on earth, it has come straight from some heavenly world.... Ajay-Atul koti koti naman... 🙏🙏🙏

sukhenduchakraborty
Автор

या सिनेमाची सगळीच गाणी इतकी सुंदर आहे ना किती ही वेळा ऐकू शकतो ।आणि मंत्रमुग्ध करणार संगीत ।खरच स्वरविष्कार ❤️❤️❤️
आणि गाणी ऐकून पाठ झाली आहे ।

bhavanaankaikar
Автор

जोगवा सिनेमा मधल्या जीव रंगला नंतर हृदयाला स्पर्श करणार गाणं आहे हे

RahulShendage-gyee
Автор

That's superb !!!

भावनांना पिळून या गाण्यात ओतलंय...
काय आवाज, शब्द आणि संगीत....सुमधुर....
एकदम जबरदस्त आहे हे गाणं...

Salute to अजय....

skycreations
Автор

प्रेमातला विरह आणि विरहातल प्रेम यात होणारी काळजाची धडपड....या पलीकडे प्रेमातील व्यापकता आहे या संगीतात....

snehalsolanke
Автор

ज्याला जिवंत पणी मेल्याचां, मरण काय असत हे पाहायचं असेल, तर त्यांनी एकदा खर प्रेम करा

vishaljagtap
Автор

का उमगण, कस का समजना
लगिर हे तुझं मोहना सरणा ....

अप्रतिम शब्दरचना .

pradnyakamble
Автор

काय म्हणाव या गाण्याला? अक्षरशः हृदय विरघळून गेलं.. इतकं मनाला लागतं की शब्द ही अपुरे पडलेत भावनांना... Each and every word, every musical node, and each picturised scene make you emotional.... You may forgot

smrutidabhole
Автор

उत्कट प्रेम.... प्रेमाचा निष्पाप मनातला कृष्ण सापडला तर ही व्यथा काळीज असेच खुप छान शब्द स॓गीत आणि एका वेगळ्या विश्वास घेऊन जाणारा आवाज 🙏🏻🙏🏻

artidixit
Автор

हे गाणं बघून, ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार शंभर टक्के.... खूप सुंदर आहे 🥹❤️असं कोणाच्या बाबतीत होऊ 😶
"का पुनवच्या संगतीला चांद न्हाई रं "
किती सुंदर ओळ आहे.... 🥹🥹🥹

ManishaKamble-lh
Автор

ज्याने खरंच मनापासून प्रेम केलं असेल त्यालाच त्या विरहाची झळ काय असते हे ठाऊक असतं

bhaveshdalavi
visit shbcf.ru