Audumber sir | Best motivational speech for students & life | Tips for Gpat 2022 |APA Academy Latur

preview_player
Показать описание
APA GPAT Academy Latur , चे फौंडर आणि सर्वेसर्वा श्री औदुंबर शिंदे सर . यांच्याबद्दल सांगावा तेवढं कमीच आणि बोलावं तो प्रत्येक शब्द मोलाचा .
त्यानी सर्व लातूर जिल्हा मधील औषनिर्माणशास्त्र मधील विद्ार्थ्यांना जे ध्येपूर्तीसाठी पेटून उठवला आहे , एवढं कोणीच करू शकला नसता , याचा आम्हाला आजही अंदाज आहेच .

सकाळी 6 वाजता सुरू होणाऱ्या क्लास ते 10 पर्यन्त होणारा जा दररोज चा अभ्यास ( शिक्षण) नेहमीच लक्ष्यात ठेवण्या सारखी बाब आहे. कारण कॉलेज मध्ये 1 तासाच्या लेक्चर मध्ये आम्ही 3-4 वेळेस "वेळ" किती झालंय बघायचो पण इथे असा कधीच प्रसंग आला नाही . कारण सरांचे शब्दच असे भारदस्त ,आणि एकदम साधा सरळ व्यक्तिमत्त्व त्यामुळे आम्हाला दुरावा कधीच जाणवला नाही ,हे फार महत्वाचे .

असाच 18-डिसेंबर-2021 रोजी शिकवून झाल्यानंतर सरणे , थोडासा आपल्या विषया बाहेर बोलायला सुरुवात केली , आणि आम्हाला ते फारच आवडला . म्हणुन लगेच रेकॉर्ड करून घेतला .

क्रेडिट :- श्री औदुंबर शिंदे सर , संचालक
APA GPAT ACADEMY ,LATUR .
Рекомендации по теме