Sanjay Raut LIVE |Maharashtra Vidhan Sabha Election 2024 |28 - October -2024 |Shiv Sena | ABP Majha

preview_player
Показать описание
#abpमाझा #abpmajhalive #maharashtraassemblyelection2024 #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #electioncommission #mahayuti #eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #mva #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #marathinews #maharashtrapolitics

Sanjay Raut LIVE |Maharashtra Vidhan Sabha Election 2024 |28 - October -2024 |Shiv Sena | ABP Majha

ABP Majha LIVE TV | Maharashtra Election 2024 | MVA vs Mahayuti | Baba Siddique | Marathi News

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Social Media Handles:

---------------------------------------------------------------------------------------------

Maharashtra | Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024
Рекомендации по теме
Комментарии
Автор

संजय राऊत साहेब जिंदाबाद.
साहेबांचे 100% सत्य, स्पष्ट विचार.
एकच विचार, एकच ध्यास, स्वाभिमानी निष्ठा, मशाल, मशाल आणि फक्त मशाल.
सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.

vaishampayanmayekar
Автор

100% विजय फक्त आणि फक्त सन्माननीय केदार दिघे साहेब जिंदाबाद. फक्त मशाल

vaishampayanmayekar
Автор

स्वतः कधी लोकांची मते मिळवून, निवडणूक लढले नाही.. संपूर्ण जगात आदरणीय नरेंद्र मोदी यांचे प्रभुत्व, नेतृत्व, भूमिका आणि भारत देशाची ताठ मान, बघण्यासाठी चांगली साफ दृष्टी उघडा डोळे - बघा
इतकंच.
जगात अनेक युद्ध चालू असताना, हिंदुस्थान देशात ताठ कण्याचा पंतप्रधान असलाच पाहिजे, हे आता जनता ओळखून आहे..
खाऊबा, मतलबी, स्वार्थी अधर्म आचरण वाले यांनी मुकाट्याने, घरी बसावे.
बटेंगे तो कटेंगे अर्थ नीट समजून घेऊन, सगळे जण निश्चित मतदान करतील.
कमळ फुलवतील.
💐💐

artikarlekar
Автор

अस बोलायच  कौशल्य फक्त राऊत साहेबांकडेच

Mukeshkorde
Автор

संजय राऊत पुन्हा सांगली pattern होईल अशी चूक करू नका
जिथे आपले अस्तित्व नाही तिथे माघार घ्या मित्र पक्षासाठी जागा सोडा

shishirsakhare
Автор

तू म्हणाला होता पुढची 25 वर्ष उद्धवच CM राहतील, 8 दिवसात त्यांचं CM पद गेलं, आणि पुढच्या 25 वर्ष भेटणार नाही अस दिसत आणि तू म्हणतो मी जे म्हणतो तसच घडत.

digambermundhe
Автор

पाटण येथे तुम्ही उमेदवार दिला.. शंभूराज देसाई ला पाडणा महत्वाचा का एक शीट जास्त घेणं महत्वाचा.. राष्ट्रवादी च्या सत्यजित पाटणकर ची ताकत जास्त..

HemantKulkarni-tt
Автор

तुमच लक्ष फक्त वाद वाढवण्यावर आहे, कामावर नाही

ItsKaran
Автор

कामाच्या नावाखाली फक्त राजकारणाची दुकानदारी चालवण्याचं काम संजय राऊत करत आहेत

iAvinashMe
Автор

राजकारणात शब्दांपेक्षा कृती गरजेची आहे, हे राऊतांनी लक्षात घ्यायला हव

iKunalsurve
Автор

शिवसेना ठाकरे यांच्याकडे मतदानच नाही, काॕग्रेस राष्ट्रवादीला काहीही फरक पडनार नाही.

ashishsarwade
Автор

संजय राऊतांच वक्तव्य म्हणजे  लोकांची दिशाभूल

AshishMane
Автор

संजय राऊत फक्त प्रसिद्धीसाठी काम करतात

rajeshKambli
Автор

महाराष्ट्राला गप्पांपेक्षा कामाची गरज आहे, राऊतांनाही हे समजायला हव

ItsDeepak
Автор

राऊत साहेब, तुम्ही महाराष्ट्राच नाव फक्त खालवल

sauravs
Автор

SANJAY RAUT EKHADA I LAND VIKAT GHETIL LAI JAMA

satyajeetvdeoreok
Автор

संजय राऊतांनी कधी महाराष्ट्राच्या भल्यासाठी विचार केला का

Sarveshyaar
Автор

राऊतांच्या वक्तव्यांमधून कोणतीही ठोस योजना कधीही समोर आली नाही

ichandan
Автор

राऊत साहेबांच वक्तव्य फक्त चर्चेसाठीच आहे

ItsRushikesh
Автор

मग सुशीलकुमार शिंदे काय गवत उपटत होता का गृहमंत्री असताना..😢😢

santoshayachit