Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024

preview_player
Показать описание
Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#maza_ladka_bhau_yojana

Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri maza ladka bhau yojana maharashtra

#mqzaladkabhau
#cm_apprenticeship

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

लाडक्या बहिणीला सहज घरबसल्या पैसे मिळणार आहेत. आणि लाडक्या भावाला खूप अटी शर्ती आहेत. एकंदरीत भाऊ सावत्र आहे वाटतंय...

rohankamble
Автор

थोडक्यात म्हणजे अप्रेंटिस भरती आहे ही शिकवू उमेदवारीसाठी आहे

Rajesh.
Автор

काही कामाची योजना नाही कंन्यांबरोबर सरकारने करार केला असेल. जिथे कामगारांना 15000 रु पगार तिथे 1000 रु मध्ये 6महिने राबवून घेणार. अशी योजना असणार.

VedantKamble-hx
Автор

कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर नोंदणी कशी करायची सर याच्यावर एक व्हिडिओ बनवा

roshanbarsagade
Автор

दिव्यांग व्यक्ती साठी काही योजना नवीन पाहिजे त्यांना दर महिन्याला ₹6000/- मिळायला पाहिजे संजय गांधी चे 1500/- मिळून उपयोग नाही.. अनेक पदवीधर बेरोजगार आहेत..25 ते 45 वयोगटातील

rupeshjaybhaye
Автор

या योजनेची गरज वय वर्ष 35 च्या पुढील बेरोजगार यांना आहे.18ते 35 वयापर्यंत सरकारी नोकरी मिळू शकते किंवा ते प्रयत्न करू शकतात.

spkumar
Автор

विद्यावेतन 10, 000 रुपये, दूर OJT म्हणून काम दिलेलं असल की तिथे राहण्याचा, खाण्याचा खर्च तो 4000 पण वजा केला की हातात 6 हजार येतील.

rahulsingbhate
Автор

सर.. या साठी नोंदणी कशी करायची. आणि फॉर्म कसा भरायचा या बद्दल पूर्ण एक व्हिडिओ टाका. कोणत्या वेबसाइट वर नोंदणी होईल आणि प्रशिक्षण कोठे होणार.

sudeshhate
Автор

प्रशिक्षणाच्या नावाखाली कामाला लावणार, एमआयडीसी कंपनी मध्ये लावतील कुठेतरी😅😢
आणि 10, 000 महिना😂😂😂😂

prakashjangam
Автор

Shubham Dada Pawar.❤, Thank you so much for providing such beautiful information❤. All yours videos are really appreciated and beautiful 🤩❤️ and gives a lot of knowledge.
Thank ❤️ you Shubham Dada Pawar.

Abhiay
Автор

Shubham bhau 100% Kam tr tumi purn karta ....lok kalyankari yojnechi mahiti jante prayant pohchvnyachi❤

pravinchankapure
Автор

बहीण झाली, भाऊ झाला अत्ता फक्त भावजी राहिले 😂😂😂😂

sadiqshaikh
Автор

Sebc cha new gr nusar certificate kasa bnavaycha yavar ek video banva

yashkarande
Автор

बेरोजगार भाऊ योजना असं नाव पाहिजे या योजनेचे

rahulsingbhate
Автор

जे शिकलेत ते जोब करू शकतात पन जे आडानी कमी शिकलेले आहैत त्याच्या साठी काढा. शिकलेले तर जोब करतील ना😢

AaishwaryaPaste
Автор

मग जांचे शिक्षण 8, 9,झालेत त्यांनी काय करावं नको अशी योजनी

Rajumormare-ey
Автор

हे काय फक्त 35 वर्षे च
हा कोणता आणि कुठला नियम आहे
ही योजना गोरगरीबांसाठी नाहीच खरी

KrishnaKendre-ff
Автор

ही योजना म्हणजे अग्निविर सारखं आहे. 6 महिने प्रशिक्षण देऊन काढून देणार घरी

ashwinkumarborde
Автор

लाडका भाऊ अटी आणि शर्तीत् अडकवणार वाटतंय, खरतरं ही योजना 21ते65 वयोगटातील व्यक्तींना पाहिजे, नाहीतर ही योजना फेल जाईल.

balasahebsonavane
Автор

Bhava लाडका भाऊ ही काय लाडक्या बहीण सारखी योजनाच नाही की ज्या योजनेने 65 वयापर्यंत च्या मुलांना darmahinyla काही पैसे मिळतील, 6महिनेची appreticship आन नंतर काय बेरोजगार काय उपयोग, सरकारने जास्तीत जास्त recruitment काढली आणि जर कसलेच घोटाळे झाले नाही तरच मुलांना kaymswrupacha रोजगार मिळू शकेल....

Nishabdk