TDM Songs_Marathi songs mix_all Marathi🥰_ TDM TDM ....

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

सर्व गाणी अति सुंदर, थेट मनाला भिडणारी, आपलं आपल्या मातीशी, संस्कृतीशी घट्ट नातं टीम मनापासून अभिनंदन.. उत्तम चित्रपट कथा, मुद्देसूद मांडणी आणि ही जणू काही आपलीच कथा आहे, असं मूव्ही पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटावं इतकी ताकद आहे भाऊराव कऱ्हाडे सरांच्या कलाकृती मध्ये...

Babasaheb
Автор

सैराट पेक्षा ही भारी चित्रपट आहे हा कारण लव्ह स्टोरीज नाही तर एका भावाची ही कथा यात मांडली गेली आहे मुलांची जिम्मेदारी काय असते तेही दाखवले आहे नंबर एक स्टोरी❤❤❤ धन्यवादTDM team ❤❤🎉🎉🎉

maheshsatpute
Автор

सुंदर दिवसाची सुंदर सकाळ आणि संध्याकाळ झाली होती तवा ही गान बोल 🎉❤

PravinMali-by
Автор

Mast ahe movie prat bg tv tdm khup mast ahe ❤❤ love story

santoshswami
Автор

Khupch chan movie ahe..eka mulachya aayushat kiti chadhav utar astat te khup chan mandal ahe..khup khup thanks to TDM all team.. Dev Karo hi movie kharch theatre mdhe chalo Ani khup hit hovo..

sushilkumardandavate
Автор

मस्त गाण आहे खुप छान लव्ह स्टोरी आहे पण एका मुलाची काय जिम्मेदारी असते ते यामध्ये सांगितली आहे खुपचं छान 🎉🎉

nitinchambhare
Автор

Very beautiful song and heart touching ❤😍😊

RanveerPawar-gb
Автор

तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी💦💦❤❤❤❤

ankushathawle
visit shbcf.ru