Dharmaveer 2 | Official Trailer | Marathi | 9th August | Pravin Tarde | Prasad Oak | Kshitish Date

preview_player
Показать описание
हिंदुत्वाची वीरगाथा भगव्या रंगात झळकवत..
मनामनात स्वाभिमानाचा झेंडा रोवणाऱ्या..
सादर आहे साहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टीचा ट्रेलर!

धर्मवीर - २
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…

९ ऑगस्ट पासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित !

#Dharmaveer2
#Dharmaveer2InCinemas9August
#Dharmaveer2InMarathiAndHindi

Story, Screenplay, Dialogue, Direction - Pravin Vitthal Tarde
Producer - Mangesh Jeevan Desai, Umesh Kr Bansal
D.O.P - Mahesh Limaye
Asst. Director - Aadesh Salekar
Editor - Mayur Hardas
Make Up - Vidyadhar Bhatte
Vfx & Post Head - Yogesh Subhash Dixit
Line Production - Sachin Narkar & Vikas Pawar
Executive Producer - Atul Salve
Music Director - Avinash - Vishwajeet
Music Director - Chinar - Mahesh
Singer - Hariharan /Sukhwinder Singh / Manish Rajgire / Bela Shende
Sound Designer - Mandar Kamalapurkar
Choreographer - Umesh Jadhav
Art Director - Nitesh Nandgaokar
Costume Designer - Manasi Attarde
Fight Master - Pradyumna Kumar Swain
Lyricist - Mangesh Kangane / Vishwajeet Joshi / Dr. Prasad Biware / Snehal Tarde
Casting Director - Shantanu Bhake
Vfx Supervisor - Tanveer Kajalekar, Karn Neharkar, Rahul Borse
Creative Head - Ashwinikumar Patil (Saahil Motion Arts)
Digital Publicity - White Rivers Media
Social - It's Social Time
Pr - Darshan Musale
Poster Design - Lok's Studios

Stay Updated On:
Рекомендации по теме
Комментарии
Автор

प्रसाद ओक शब्दच नाहीयेत माझ्याकडे त्याचं कौतुक करण्यासाठी त्यांचा अभिनय एवढा प्रकाशमय आहे की त्यात फक्त आणि फक्त दिघे साहेब प्रखर हिंदुत्ववादी सिनेमा बनवल्याबद्दल प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार आणि नतमस्तक त्या व्यक्तीपुढे ज्या व्यक्तीच्या जीवन समुद्रातील ओंजळभर पाणी आम्हाला दिल्याबद्दल आपले दिघे साहेब . ... ❤🐯🚩

spcaration
Автор

ट्रेलरचं खतरनाक आहे तर
पिक्चर विषय हार्ड असणार ..!

हिंदुत्वाची झंजावती तोफ
स्वर्गीय आनंद दिघे साहेब 🙏🏽🔥🚩

#Dharmaveer2 #thane

sachinmore
Автор

चित्रपट आणि निवडणूक याचा संबंध नसावा म्हणजे झालं..

निवडणूक आली की दिघे साहेब आठवतात अन उरलेली 5 वर्ष कभी इसके साथ कभी उसके साथ...

प्रसाद ओक मिसळून गेलाय भूमिकेत...एक नम्बर.

avinashbhingare
Автор

कोणत्या न कोणत्या मार्गाने धर्म जागृती व्हावी..
जय श्री राम 🚩🔱

sachin_shimple
Автор

मूव्ही टॉकीज ला जाऊन पाहणार आणि मतदान ही धर्मवीर साहेबांच्या मावळ्याला एकनाथ शिंदे सहबेनाच करणार.. महायुतीलाच करणार जय श्रीराम 🚩

JayBajrangabali
Автор

प्रविण सरांच दिग्दर्शन नेहमीप्रमाणेच अप्रतिम.... जबरदस्त trailer🔥🚩

HarshBhosaleharsh
Автор

मुझे मराठी नही आती, लेकिन ट्रैलर देख कर बहुत कुछ समझ गया हूँ, यह फ़िल्म हर हिन्दु को देखनी चाहिए, जय भवानी, जय शिवाजीमहाराज

OMPATIL
Автор

मताची भिक मागण्या साठी शेवटची धडपड 👏👏🚩 फक्त दिघे साहेबासाठी हा चित्रपट बघू

tshsu
Автор

चित्रपट पाहिला theatre la जाणार पण विधानसभेला मत फक्त महाविकास आघाडीलाच देणार🚩💯

harishmahajan
Автор

Dialogue जरी राजकीय असले तरी चांगले उपदेशात्मक वाटतात. जय हिंद 🚩🚩🚩 सावरकर समजायला देशभक्त असायला पाहिजे 🔥

rupeshmodak
Автор

शेवटचे वाक्य आवडले, तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तर तू मला सोडून हिंदुत्वाला मिठी मार❤🚩🏹🔥

milindmaskar
Автор

अहिंसा परमोधर्म... पण पुढचं कधी आम्हाला सांगितलच नाही...
हिंसा धर्म तदैवच

Amey
Автор

हा ओरिजनल नाही ह्यात फक्त स्वतचं इमेज चांगली दाखवण्यासाठी काढलेले पिक्चर आहे....लोकांना सगळ कळत लोक मूर्ख नाही

naheedrock
Автор

मा. उद्धव ठाकरे मा. शरद पवारांच्या सोबत गेले की हिंदुत्व सोडलं.. अन् मा. एकनाथ शिंदे मा. अजित पवारांच्या सोबत गेले की हिंदुत्व वाढलं.. वा रे डबल ढोलकी..

yogeshchikane
Автор

धर्मवीर चित्रपट पहणार आणि कोरोना काळातील उध्दव साहेबांच्या कामावर विधानसभेला मतदान करणार ❤❤❤

vikassalunke
Автор

🚩 हे रंग बघितल्यांवर खूप लोकाच्या पोटात दुखेल आता ....🚩 आपण च जर आपल्या धर्माची इज्जत नाही ना राखली ...तर दुसरे कोणी तरी येऊन ती उतरवतील 🚩

kunalmisalmisal
Автор

ह्या असल्या प्रॉपगंडा पिक्चर पेक्षा "नवरा माझा नवसाचा" चांगला पिक्चर बघितलेला कधीही ❤️❤️❤️

exposingpropaganda
Автор

गद्दारी करून विश्वासघात करणारे स्वतःला आता धर्मवीर समजायला लागलेत...धर्मवीर एकच आनंद दिघे साहेब...दाढी वाढली म्हणून कोण आनंद दिघे होत नसते..त्यासाठी रक्तात निष्ठा असावी लागते..पण गद्दाराच्या रक्तात फक्त भेसळ आहे...
आम्ही दिघे साहेबांच्या प्रेमाखातर हा मूव्ही नक्की पाहू पण मतदान मात्र उद्धव साहेबांच्या शिवसेनेलाच देऊ.
जय महाराष्ट्र ... गद्दारांना माफी नाही😡

ajitshendage.
Автор

अरे यार राजकारणा मुळे आता एक चांगलं मुवी ची वाट लागणार!!!😂 दुख जाल प्रविण तर्डे यात पडले हे बघुन 😢

adityajagtap
Автор

जनते ने सावध राहिला आनंद दिघे साहेबाना कोटी कोटी नमन करा 🙏🙏 पण ह्या गद्दाराच्या झोळीत मताची भीक घालू नका 😢😢
जय महाराष्ट्र 🚩🚩

doctor