Checkmate - Marathi Movie - Ankush C, Sonali K, Sanjay N, Swapnil Joshi, Anand A, Smita T, Vinay A

preview_player
Показать описание
The lure of easy money ends in disaster when three men get cheated and lose millions. In order to regain their money, they track down the culprit and use their intelligence to manipulate him.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

खरच चेकमेट दिलाय सिनेमाने; कधी कोणत पात्र काय करेल आणि पुढे काय होईल याची सुताराम कल्पना करता येत नाही. अफलातून कथा, संवाद आणि अभिनय व दिग्दर्शन… ❤ धन्यवाद संजू दादा आणि टीम चे 🎉

shashankdivekar
Автор

खूप छान स्टोरी आणि सर्वांचे काम उत्कृष्ट त्यामुळे मराठी चित्रपट एवढा सस्पेन्स पाहायला मिळाला खूप छान सर्वांचे खूप खूप अभिनंदन

madhavmustare
Автор

मला विश्वास बसत नाही हा मराठी चित्रपट आहे ❤ खरंच किती full suspension आहे असे चित्रपट मला खुप आवडतात जे डोक्याची मंडई करतात दुसरा पार्ट लवकर काढा आणि जोरात काढा जसा हा होता तसाच तो पण काढा ❤❤❤

shivrajghorpade
Автор

One of the best suspense movie I had seen. Superb performance by all especially Ankush chaudhari, Swapnil joshi, Rahul mehendale, Vinay Apate, Ravi kale. Bharat Ganeshpure in such a samall role made an impact 😀😀

vivekshelar
Автор

फायनली, किती वर्ष वाट पाहिली, आणि आता हा चित्रपट ऑनलाईन मिळाला . थँक्स झी, खूप आभारी आहे 🙏🏽 अल्टिमेट मराठी मुव्ही

pratikpatil
Автор

अप्रतिम 🎉 असा सस्पेन्स आणि अशी स्टोरी तर साऊथ मध्ये पण नाही जबरदस्त ...waiting for part 2

abhijeetmalve
Автор

काय movie आहे, जबरदस्त...!
हॅट्स ऑफ to the all team of this movie..❤️

jarvishappy
Автор

Way ahead of time !!!
Early work of Sanjay Jadhav is truly mind-boggling

SavitaBattalwad
Автор

सुंदर! हाॅलीवूड फिल्म पाहिल्याचा आनंद! धन्यवाद संजय जाधव!

pspe
Автор

अशाच आशयाचं किंवा यापेक्षाही दुय्यम south industry ने केलं असतं तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं...
आणि मराठी मध्ये सर्व असतानाही त्याची publicity होत नाही नीट...

Marathi-Audiobooks
Автор

This movie was so ahead of its time hats off to Sanjay jadhav and team. What a wonderful movie it was, please bring second part of this movie

yogeshalande
Автор

Can't believe I waited 12 yrs to re-watch this movie... Thank you Zee

niteshkengale
Автор

Masterpiece movie ahe nakki bagha...!
😍😍😍

dgdevendraa
Автор

Excellent script! Excellent performances! Cutting-edge direction and editing! Enjoyed! Thanks!

alexiofernandes
Автор

स्टोरी लाइन खूपच दमदार आणि सस्पेन्स आहे. आपल्या मराठी इंडस्ट्रीज मध्ये असा हा मला आवडलेला पहिला पिक्चर आहे. ह्या पिक्चर चा नेक्स्ट पार्ट पण यायला पाहिजे

dnyaneshwarmisal
Автор

This is one of the best suspense thriller Marathi movie it's masterpiece I eagerly waiting for it thanks 😊😊

mylife-wzvy
Автор

Finally ha movie upload kela youtube var.... thank you so much

devart
Автор

Hat's off brilliant concept first time watching this type of movie in Marathi 🔥🔥🔥

The_Abhishek_
Автор

भन्नाट. हिंदी मध्ये डब करून रीरिलीज करा तुंबाड सारखा. वेगवेगळ्या भाषेत डब केला तर मराठी चित्रपट पण देशभरात बघितले जातील.

Knpro
Автор

Ek no movei ahe ha 👌🏻...ase chitrapat marathit ajun yeu de

Abhijeet_P