Mumbai - Lawyer on Challege given by pettition to Ladki Bahin Yojana

preview_player
Показать описание
#abpमाझा #abpmajhalive#maharashtrapolitics #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #maharashtrarain #rainupdates #mumbairains #olympics #paris
Mumbai - Lawyer on Challege given by pettition to Ladki Bahin Yojana
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Social Media Handles:

---------------------------------------------------------------------------------------------
Рекомендации по теме
Комментарии
Автор

आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा, ५ वर्ष काम करून जिंदगी भर कमाई! वा रे उलट न्याय

SOULOFAVI
Автор

पहिले माजी आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद व्हावे यासाठी याचिका टाका गरीब लोकांना भेटते भेटू द्या ना

singergopalpatil
Автор

पब्लिक ला फुकटचा पैसा वाटण्यपेक्षा रोजगार द्या

pravinkshirsagar
Автор

4600 कोटी नाही..sir 46000 हजार कोटी..
राज्यसरकार वर, 8 लाख कोटीचे कर्ज आहे.

जी रिक्त पदे आहेत ते भरून कायमस्वरूपी बेरोजगार तरुणांना नोकरी दिली तर त्याची बहीण आणि कुटुंब स्वतःहून मतदान करेल... मायबाप सरकार....🙏🙏🙏

competitivestrugglers
Автор

वकील साहेब खरच आपण योग्य विचार मांडलेत

rockrajput
Автор

फुकट वाटू नका, सवय लागते
मेहनत करा
हे सरकार श्रीलंका करणार

rajeshrraje
Автор

याचीका मान्य होऊन योजना बारगळली जाणार 😮😮😮

jaymaharashtra
Автор

वकील साहेबांना एक विनंती आहे जशी तुम्ही याची याचीका टाकली आहे तशीच माझी आमदार आणि माझी खासदार यांच्या भरभरून सुविधा किंवा पेन्शन बंद होण्यासाठी करा कारण मला नाही वाटत कोणी आमदार किंवा खासदार गरीब असेल आणि त्यांच्या ज्या भरभरून सुरक्षा दिल्या आहेत त्यांना कमी करा जेणेकरून सरकारचा भार कमी होईल

adk
Автор

फुकट रेवडी योजना बंद करा. नाहीतर लोक आळशी बनतील.

Pm-wqsd
Автор

अगदी योग्य याचिका आहे, फक्त न्याय मिळू दे

Maxi_
Автор

एकदम बरोबर निर्णय.. असल्या गोष्टींना चाप बसला पाहिजे.

theprakashkadu
Автор

बरोबर आहे वकील साहेब. आम्ही टैक्स भरतो तो ह्या गोष्टी साठी नाही. राजकारणी लोकांनी स्वता च्या खिशातून द्यावेत आमची काही हरकत नाही.

emptyness
Автор

लाडकी बहीन योजना जरी बंद झाली तरी आमदार - खासदार राज्या वरील ८ लाख कोटी कर्ज फेडणार नाही उलट त्या योजनेचे पैसै आप आपसात वाटून घेतील आणि कर्ज तसेच वाढत जाईल

subhash
Автор

खूप छान, या याचिकेला माझं पूर्ण समर्थन आहे. 👏👏 . आरोग्य, शिक्षण एवढे महाग होत असताना या फुकट योजनांना आव्हान देणे हे योग्यच आहे.

vishalpawar-snet
Автор

पैसे वाटायचे असतील तर देशातील सर्व आमदार खासदार मंत्री यांची संपत्ती विकून द्या ❤❤❤

Santoshpahur
Автор

बरोबर आहे, लोकांच्या कष्टाचा पैसा फुकट वाटण्यापेक्षा थोडी महागाई कमी केली तर सर्वांचा फायदा होईल

shraddhachaudhary
Автор

याचिका करते साहेब आपण प्रथम आमदार आणि खासदार यांचे पेन्शन बंद करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत आहे ती प्रथम वाचवा

dusdongamar
Автор

जनतेचा पैसा जनतेला दिला जातोय ईकडे महागाई वाढवायची आणि दुसरीकडे योजना चालु करायची त्यापेक्षा हाताला काम द्या कमीत कमी 30 हजार महीना पगार द्या

swaminathmadgule
Автор

एवढेच पैसे वाटायचे असेल तर आमदार खासदार मंत्र्यांच्या पगारातून पैसे वाटायचे

sandeepbagul
Автор

खाजगीकरण थांबवा फुकट पैसे वाटायची गरज नाही

balawantbansode