MPSC | Monthly Current Affairs | August 2024 | By Deva Jadhavar The Unique Academy #rajyseva

preview_player
Показать описание
#MPSC #currentaffairs #MPSC2025 #MaharashtraPSC #MPSCPreparation #MPSCExam #mpsc2025 #rajyseva #rajyseva #MPSCWebinar #MPSCPrep #MPSCSuccess #MPSCJourney #MPSCTips #MPSCEducation #MPSCTraining #MPSCLive #MPSCEnterprise #MPSC2025Batch #mpsc

============================

🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.

🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.

🎥 OFFLINE + ONLINE BATCH.

📣 बॅच सुरू - 2 सप्टेंबर 2024
🕰 वेळ - स. 8 ते 10
🗓 वार - सोमवार ते शुक्रवार
🎙 माध्यम - मराठी
⏳ कालावधी - 1 वर्ष.

🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 02 ते 07 सप्टेंबर 2024.

🌀 कोर्स समावेश -
📒 प्रिलिम्स GS + CSAT
⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
📽 मुलाखत मार्गदर्शन.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अकॅडमी, गुरुकृपा कॉम्प्लेक्स, 4 था मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर पुणे.

📞 संपर्क - 8929920917

===============================

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.

🆕 बॅच सुरु - 09 सप्टेंबर 2024
🗓 वार - सोमवार ते शुक्रवार
🕗 वेळ - स. 08:00 ते 10:00 पर्यंत.
🕒 वेळ - दु. 03:00 ते 05:00 पर्यंत.
⏳ कालावधी - 6 महिने
📣 माध्यम - मराठी

🆓 मोफत लेक्चर्स - 09 ते 14 सप्टेंबर 2024.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

📞 संपर्क - 8929920917
Рекомендации по теме
Комментарии
Автор

करंटच्या विश्वातील देवमाणूस म्हणजे देवा जाधवर सर ❤❤ महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब विद्यार्थी आपले कायमचे ऋणी राहतील सर ❤❤❤❤❤unique personality ❤❤❤

amitsolanke
Автор

सलाम आहे सर तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीत 🎉🎉

sidhshwarkale
Автор

मी चाळीसगांव येथून आपले चालू घडामोडी चे लेक्चर नेहमी बघत असतो व मला याचा खूप फायदा झालेला आहे आणि माझी SRPF 11 नवी मुंबई या ठिकाणी निवड झालेली आहे मी आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करतो सर 🙏😊

gokulsurya
Автор

VERY HELPFULL VIDEO.
CH. SAMBHAJINAGAR

gorakshnathchavan
Автор

महाराष्ट्रातील रमसार ठिकाणे
१. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य (नाशिक)
२. लोणार सरोवर (बुलढाणा)
३. ठाणे खाडी/फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य (मान्यता - ऑगस्ट २०२२)

100K subscriber - silver play button
1M subscriber - Golden Play button
10M subscriber - Diamond play button
50 M subscriber - Ruby Diamond play button

CalmArcticFox-gfen
Автор

अतिशय चांगल्या प्रकारे चालू घडामोडी तुम्ही 🙏🙏thank you sir 🤗😊

nandadonode
Автор

sir bhagwan aapka bhala kare
aapke karm achhe hai
vidyarthi sathichi talmal disun yete

vijayPawar-mwjm
Автор

Thank sir, for giving most imp data for exam orientation. Iam from Nanded

AbdulShaikh-ufch
Автор

महत्त्वाच्या योजना यावर व्हिडिओ बनवा सर.. खूप फायदा होईल विद्यार्थांना...

sumitdavedar
Автор

MCQ series ghya sir other than परीक्षेला जाता जाता ऐवजी..Too much effective lecture for all exam ..thank you sir 🙏
Combine student from
Sambhaji Nagar🚩

snehaldeshpande
Автор

मानधन(Wages )- एखाद्या इव्हेंट किंवा कार्यक्रमासाठी दिले जाते.
मानधन specific time साठी दिले जाते.
मानधन मध्ये allowance/DA मिळत नाही.
उदा. कलाकारांना एखाद्या मूवी किंवा इव्हेंट साठी पैसे दिले जातात ते मानधन

पगार (salary) - ठराविक कालावधनंतर ठराविक पैसे employee ला दिले जातात.
पगार सोबत allowance/DA मिळतो.
उदा. Employee ला दर महिन्याला मिळणारा पगार

CalmArcticFox-gfen
Автор

सर सगळे क्वालिटी प्रश्न " परीक्षेला जाताना " या सेगमेंट मध्येच असतात आणि त्यातूनच जास्त प्रश्न येतात म्हणून कृपया करून हा सेगमेंट असाच चालू राहूद्यात.

AkashZhanje
Автор

आदरणीय सर
मी परभणी जिल्हा तालुका मानवत येथून आहे सर
मी आपले लेक्चर नेहमी पाहतो सर आणि याचा खूप फायदा होतो सर तुम्ही जे घटक घेता ते खरोखरच परिक्षभिमुक असतात sir ..thank you so much sir

balirammogare
Автор

Dist. Hingoli
Telegram la daily updates and monthly current affairs video mule khup fayda hoto.

amolpawarpatil
Автор

नमस्कार सर 🙏🏼🙏🏼
मी, परभणी जिल्हा, गंगाखेड
येथून आहे.
तुमचे लेक्चर खूप खूप चांगले आहेत.
आपले मनःपूर्वक आभार सर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Vivek-qtpc
Автор

Respective sir
I am from Bhaygoan TQ. Vaijapur Dist. Ch. Sambhajinagar
Sir your lectures are to helpful for us Thank You Sir 😊😊😊

PoonamNikale
Автор

DHANYAWAD SIR..JAY HIND..🇮🇳🙏 dist buldana

santoshbochare
Автор

खूप छान आणि मेहनत घेऊन शिकवता sir तुम्ही from Navi Mumbai 🎉🎉

SujataPhapale-hd
Автор

100k subscriber - silver play ▶️
1M subscriber - Golden play ⏯️
10M subscriber-Diamond play 💎
50M subscriber - Ruby Diamond 💍

neetachate
Автор

Thank you sir... I am from paithan ch. Sambhajinagar...

sunilnalawade