filmov
tv
Vithu Mauli | Title Song | Making | Behind The Scene | Star Pravah
Показать описание
विठू माऊली मालिकेचं शीर्षक गीत सर्वांनाच आवडत आहे. प्रेक्षक उत्स्फूर्तपणे message करून हे गाणं कसं बनलं याची चौकशी करत आहेत आणि म्हणूनच खास लोकाग्रहास्तव "विठू माऊली" चं भक्तिरसाने पूर्ण असं शीर्षक गीत कसं घडलं हे पाहूया या Making Video मध्ये. #OnPublicDemand #BehindTheScenes #VithuMauli #TitleSongMaking