BOLE RAMAI - OFFICIAL VIDEO | BHAGYASHREE INGLE |

preview_player
Показать описание
#mahaparinirvandin #babasaheb #babasahebambedkar #bhagyashreeingle

song : BOLE RAMAI
singer : BHAGYASHREE INGLE
music : AKASH HASGUDE
lyrics : DAYANAND INGLE
Рекомендации по теме
Комментарии
Автор

काय बोलावं ताई काहीच नाही कळत ग ताई फिटता फिटणार नाय ग उपकार माझ्या माय बाप्पाची खुप त्रास सहन केला ग ह्या माय बाप्पाने 🙏🏻😢😢😢😢😢😢😢😢

sunilzankar
Автор

अप्रतिम गीत श्रद्धा ताई आणि खूप सुंदर आणि गोड आवाज लता मंगेशकर पेक्षाही 10 पटीने असा गोड आवाज तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद करतो आणि असंच समाज प्रबोधन हेच खरं बाबासाहेबांना अभिप्रेत जय भीम नमो बुद्धाय

bhagwanpradhan
Автор

Mala tumcha awazh khup aavadto khup chan🙏jay bhim

nitinkhillaremaahisong
Автор

खुपच छान अप्रतिम दयानंदभाऊ, भाग्यश्रीच्या आवाजातील गोडवा हृदयस्पर्शी, मनाला भुरळ घालणारा, फिटणार नाही तीचे ऋण, धन्य रमा रामजीची सुन हे प्रज्ञाताईचे गीत सुध्दा खुप छान होते.दयानंदभाऊ मानाचा जयभीम 🙏🙏🌹🌹

gajananbhusare
Автор

पाकिस्तान गायिका इला अरुण ने जे गीत गायलेले आहे त्यांच्या तोडीस तोड तुझा आवाज आहे आणि गीताचे बोल हृदयाचा ठाव घेणारे आहे.!!
आम्हा कोटी कोटी बहुजन समाजाच्या लोकांची सावली...धन्य ती रमाई.!!🙏💐🙏

democracy-matt
Автор

शांततेने ऐकलं तर डोळ्यात अश्रू अनावर झालेत....

अप्रतिम अशी रमाई

Rinkeshuke
Автор

ताई अप्रतिम गान सादर केलं best of luck आणखी अशेच गणे आम्हाला ऐकवं आणि आमच्या अभ्यासात भर येऊ दे म्हणजे आम्हाला चळवळीत काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल
क्रांतिकारी जय भीम

बबलुभाऊराऊत
Автор

Cheharyavaril expressions pn khup chan aavadal song gaataana😊😊😊😊

nitinkhillaremaahisong
Автор

खूपच सुंदर आवाज आहे तुझा
अप्रतिम गीत गाईले आहे 🙏🙏🙏👌👌👌👌

pravinkhaire
Автор

Khup chan avj ahe tai tumch ...ekdm manala lgle ek ek word ...jay bhim ...mata Ramai ni khup कस्ट kele

PrajktaRamteke-ersg
Автор

आपला आवाज खुप सुंदर आहे
संगित, कंपोजींग एक नंबर
गिताचे शब्द काळजाला भिडणारे आहेत

sadanandmore
Автор

Manala hiraun taknar song ahe khup chan 🙏🏻👌🏼👌🏼👌🏻👌🏻💙💙💙💙💙 सप्रेम जय भीम

sarikaingale
Автор

दीदी तुझा आवाज खूप गोड आहे गं खूपच अप्रतिम जय भीम डोळ्यात पाणी झालं🎉🎉🎉😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤

shardabhosale
Автор

rama aaichya charni koti- koti naman 🙂Jay bhim

nileshshingade
Автор

Song yekun khup bhari watl.full silence

vaibhavsawale
Автор

अप्रतिम गीत भाग्यश्री ताई

क्रांतिकारी जय भीम 🙏🏻🙏🏻💙🙏🏻🙏🏻

rahulkhade
Автор

Va Va Va Re Beta तुला प्रेमाचा Jay Bhim

madhavthorat
Автор

डोळ्यात पाणी आल ताई . रमाई...खूप छान🌎🙏🏻

shubhamshinde
Автор

छान गायल बेटा तु खुप खुप सुंदर बेटा खुप मोटि होसिल जय भीम नमो बुद्धाय

VinayakGomase
Автор

Hinganghat programme lai bhari tai thank you 🥰

bhagyashreemendhe
join shbcf.ru