Amruta Fadnavis : Mood Banaleya (Video) | Meet Bros | Avinash Mishra, Mehak Ghai | Kumaar

preview_player
Показать описание
Presenting the song "Mood Banaleya" Starring Amruta Fadnavis, Avinash Mishra, Mehak Ghai. Sung by Meet Bros, Amruta Fadnavis

♪Full Song Available on♪

Credits:

Song: Mood Banaleya
Music: Meet Bros
Lyrics: Kumaar
Singer: Meet Bros Ft.Amruta Fadnavis
Featuring: Amruta Fadnavis
Avinash Mishra, Mehak Ghai
Director: Adil Shaikh
Rap Performed By - Meet Bros
Music Label: T-Series

Video Credits

Director & choreographer- Adil Shaikh
Dop - Hari vedantam
Featuring- Amruta Fadnavis, Avinash Mishra, Mehak Ghai
Project manager - Roman Sarkar
Executive production- Featherfeet Entertainment (Aliza shaikh)
Assistance- Mac , Serene & Reshma
Post production- shake and cut
Offline & Di - Oswin Reveredo
Asst - Ulleses Correia, Akshay
Colourist- Onkar singh
Costume stylist - Jimmyzdesigner
HMU- Ankit Rajput
___________________________________
Enjoy & stay connected with us!
Рекомендации по теме
Комментарии
Автор

गाण्याचे महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने राज्यीय सुट्टी जाहीर केली आहे.

Amankumar-ycox
Автор

देवा सर्वांना हे गाणं ऐकण्याची ताकद मिळो

ymghumre
Автор

कंमेंट्स वाचण्यासाठी आलेल्या मराठी मंडळींची..
जेवणाची सोय मंडपाच्या डाव्या बाजूला लावलेली आहे..
आपली मराठी मंडळी चला हजेरी लावा..✌🏼😂

akshaykharatak
Автор

खूप गोड आवाज मामी... गाणं ऐकून आमच्या म्हशीने तीन लीटर दूध जास्त दिलं... Thanx dear मामी 🤗✌️

SuryaBhai-qtwu
Автор

माझा भाडेकरू घर सोडायला तयार नव्हता मीपण आशा सोडली होती, मग मी हे गाण डिपॉझिट पन सोडुन पळाला...
खरच सलाम मामी ला😄

namdeoadhao
Автор

हे गाण बघुन माझा T-Series आणि गाण्यावरील विश्वासच उडाला
एखाद्या व्यक्तिने आपल्या बेसुरया आवाजाचा इतका पण उदो-उदो करू नये की जनता पण त्या गोष्टीची थट्टा करतील🙏🙏🙏🙏

InDiAn
Автор

कंमेंट बॉक्स फुल्ल मनोरंजनाणे भरला आहे..😂
सर्व मराठी बांधवाना जय महाराष्ट्र 🚩

prathmeshchavan
Автор

जे गाणं न पाहता Comment साठी आलेत त्यांचा खरा Confidence.... Entertainment यही हैं...😃😃

vinayakv
Автор

Thank yo so much:- माझ्या मित्राच्या कानात किडा गेला त्याला मी हे गाणं ऐकवलं आणि किडा बाहेर पडला 👏

gutteshrinivas
Автор

Sorry to all Punjabi brothers and sisters from Maharashtra..
RIP Punjabi Music Industry.

akshaywadekar
Автор

माझी जगण्याचीच इच्छा मेली आहे हे गाणे ऐकून, म्हणून मी आता जीव सोडत आहे. मामिंच्या मुळेच मोक्ष प्राप्ती होते असे दिसते आहे.

vilaschalke
Автор

देवेंद्र फडणवीस : मी पुन्हा मी पुन्हा
अमृता फडणवीस : मी पुन्हा गायीन, ,,, मी पुन्हा गायीन, , , ,
🤣😂😂😂🤣😂😂

prashantbhabad
Автор

Comment वाचायला आलेल्या महाराष्ट्रीयन प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत 💐💐💐

suyashchaudhari
Автор

आमची म्हैस परी नाव होत तीच हे संगीत ऐकून खूप emotional झाली आणि शेवटी गोठा सोडून निघून गेली अजून सापडेना

Justfewminutes
Автор

👌 Husband CM ho toh is duniya me kuch bhi possible ho skta hai 👌👌

Skulledit
Автор

त्या म्हणाल्याच होत्या... की मी माझ्या टीकाकारांना गाण्यातून उत्तर देईल म्हणून...
आता भोगा तुमच्या कर्माची फळं...
बोललो होतो नावं ठेऊ नका...
कार्ट्यांनो आता तरी सुधरा..
नाहीतर अजून एखादं गाणं येईल..!!!😁😁😃

Foton_
Автор

अवघड आहे सगळंच, है गाणं बघून विश्वासच उडालाय जगण्यावरून...

atulshinde
Автор

मामी हे गाणं ऐकून ते रशिया वाले यूक्रेन सोडून भारताच्या मागे लागतील.. 😥

jaybhimsidd
Автор

हे गाणं विधानसभेत दाखवल पाहिजे शिंदे गटातले आमदार पुन्हा महाविकास आघाडी मध्ये पळून येतील😁

parthushire
Автор

हे गाणे एेकल्यापासून माझ्या कानाला मूळव्याध झालय
,
,
अध्यक्ष महोदय....

rushikeshbhosale