filmov
tv
GANRAYA | PREET BANDRE | AUDIO 2024

Показать описание
|| गणराया ||
धावपळीच्या या दुनियेत प्रत्येक माणसाच्या जीवनात सुखः दुख्खाचे क्षण येत असतात, मग तो गरीब असो वा श्रीमंत , अशा वेळी आपण हक्काने देवासमोर प्रार्थना व मनातील भावना व्यक्त करीत असतो , हिच मनातील आर्जव एका गाण्याद्वारे सादर करीत आहोत......
॥ गणराया ॥
मोरया रे बाप्पा , मोरया रे
मोरया रे बाप्पा , मोरया रे
गणराया तुच आम्हा सावर रे
तुझ्या मायेची चादर पांघर रे
गणराया तुच आम्हा सावर रे
तुझ्या मायेची चादर पांघर रे
ओमकारा ओमकारा गौरीपुत्र विनायका,
जयकारा जयकारा हे गणेशा मोरया,
ओमकारा ओमकारा मोरया रे मोरया,
जयकारा जयकारा हे गणेशा मोरया,
पुजितो हे गणेशा , देवांचा देव राया
देवा आधार तुची साया , तुज ओवाळीतो हे गणराया -2
या लडखडत्या जगण्या बळ झुंजाया दे र,
त्या तळमळत्या कायेला आधार तु र,
तुज आरास हर्षाने भक्ती मन साजे, तुच आधार उद्धार जयघोष राजे,
देवा.... देवा.... देवा... देवा...
तुझ्या छायेची सावली सारव रे,
नको दुख्खाची कावड आवर रे,
गणराया तुच आम्हा सावर रे
तुझ्या मायेची चादर पांघर रे
कन्याव पाट लाल, शेंदूरी थाट,
माझ्या गणपती रायाच,
बाप्पा नाचे घरात, त्याला मुषकाची साथ , नैवेद एकवीस मोदकांच,
गोड मानूनी घे रे, आमुची सेवा,
साऱ्यांचा सांभाळ कर,
घट्ट बांधुन ठेव नात्यांची गाठ हेच सांगण मांगण र,
तुझ्या कृपेन उद्धार साकार रे,
दुर सारुनी अंधार सावर रे,
गणराया तुच आम्हा सावर रे
तुझ्या मायेची चादर पांघर रे
In this fast paced world, there are moments of joy and sorrow in the life of every human being, whether he is poor or rich, at such times we rightfully express our feelings and prayers before God, we are presenting this heart's desire through a song.....
|| Ganaraya ||
Credits
Vocalist :-Preet Bandre
Lyrics :- Preet Bandre ,Vighnesh Tole,Vinod Koli
Composition :- Preet Bandre
Music Production | Guitars | Mandolin - Vinod Bansode
Flute - Sachin Tayde
Backing vocals -
Harshada Yerunkar
Abhilasha Vedpathak
Omkar Bhagwat
Aldrin Bisanige
Recodist (vocal):- Akash Babar
Mix Master :- Keval Walanj
Video Edit :- Raj Ent. Visual
#ganpatibappamorya

Комментарии