Explore Konkan | Konkan Agro Tourism | Konkan Tourism | Sukirtg

preview_player
Показать описание
#pitambariproducts #pitambariagrotourism #konkan
Pitambari Agro Tourism, Talawade –
For Inquiry & Booking Call :
Ajay Mahajan 8657307352 / 9819146554
Pranav Mulye: 9405558864

Google map:

Yet again I am bringing to you unseen Konkan Vlog. This time we are going to see Mountains in Konkan, the konkan beyond beaches. We are staying at Agro Tourism cottages in Rajapur, we will visit ancient temple there and eat authentic konkan food. From Modak to khandvi to fansachi bhaji, I had it all. So here is the perfect weekend konkan trip plan for family. Do visit this beautiful place. Hope you like the video.

You will also like these videos:

For Business Enquires

My socials
Instagram

Facebook
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Pitambari Agro Tourism, Talawade –
For Inquiry & Booking Call :
Ajay Mahajan 8657307352 / 9819146554
Pranav Mulye: 9405558864

SukirtG
Автор

मराठी तरुणांनी सर्व क्षेत्रात आघाडी घ्यावी हीच मनीषा!❤️👌 म्हणून आम्ही सर्व मराठी ब्लॉगर्स ना भरमसाट लाईक्स देत असतो

bhumanandamaharaj
Автор

भावा हि वास्तू माझ्या मावज बहिणीची होती, ती त्यांनी पितांबरी च्या मालकांना विकली... खुप छान अशी त्यांनी बनवली होती.. पूर्वीचं नाव यज्ञ नगर असं होत...

sandeepkuveskar
Автор

सुकीर्त अरे मी थोडासा आजारी आहे, फिस्तूला झाला आहे । आई अगदी साधं जेवण देत असते ..मी खूप फूड VLOG बघत असतो त्यातून crave भागवत असतो ।। आज तुझा VLog बघून मी आतून हिल झालो ❤️ You Gain a Sucriber 🎉

sahilpawar
Автор

कोकणात जायचं तर खास कोकणी पदार्थ खायलाच. मन तृप्त होते ❤️

adnyat
Автор

Wow..khupach Chan vatle baghun ..majja ali..Lunch bhari..Enjoy..

ujjwalaoke
Автор

कोकणातील अशी सुंदर पर्यटनस्थळ तुमच्या सारख्या लोकांमुळे कळतात अशेच सुंदर vlog बनवत रहा..खूप सुंदर आवाजात तुम्ही माहिती सांगितली. Vlog बघून प्रत्यक्षात गेल्याचा भास झाला.. परिपूर्ण, छान माहिती दिलीत.. Thank you so much 😊

swatijoshi
Автор

फार छान अनुभव आणि मस्त पूर्ण माहिती.. thanks 👍🏻

brekhadahotrepunemh
Автор

Aamhi kokani aahot ch khup lucky, swarg aahe kokan mhanaje

snehalchavan
Автор

समई शिवाजी महाराजांनी दिली म्हणजे आम्ही नक्कीच तिथे जाणार फार छान व्हिडियो बनवला साहेब तुम्ही

rameshsurve
Автор

आपली बोली व प्रमाण भाषा ही गुळापेक्षाही गोड आहे सादरीकरण उत्कृष्ट

shivajiwagh
Автор

अप्रतिम कोकण व तेथील भटकंती, मस्त व्हिडिओ... सनसेट चे दृश्य खुपच छान...

sunitahosur
Автор

अप्रतिम जागा, अप्रतिम माहिती. Vlog खूपच सुंदर बनवला आह़े. कोकणाच्या बाहेरून येणार्‍या माणसाला हे कोकण माहीतच नाहीये. इथेही ecotourism/ agrotourism वाढायला पाहिजे

pournimadole
Автор

Ahaha apratim jevan tondala pani sutle .. being a kokani video baghun nostalgic feel zhala... I love kokan.. patolya modak kajuchi bhaji majja ali baghun ❤❤

swatishirke
Автор

खूप अप्रतिम झाला आहे व्हिडिओ. संगीत, निसर्ग सौंदर्य... व्हिडिओ बघताना एकदम अल्हाददायक वाटतंय.... खूपच मस्त!

lettergarden
Автор

Amboli ghaat zaval kavleshet ashi ek sundar zaga ahey.. Belgav varun sadharan ६०/७० kms.. Monsoon madhye zava mast ahey

chikkuu
Автор

Wow sattvik amazingly delicious Thali.just too good !!!enjoy

smitathite
Автор

अहाहा पंचपक्वान्न 😊
Sukirt राजापूर जवळ कशेळी गावात कनकादित्य नावाच प्राचीन सूर्यमंदीर आहे
नक्की भेट दे.

anjalipatankar
Автор

रिसाॅर्ट बद्दल ऐकून होतो, आज विडीओ पाहिला, खूपच छान, वेगळा कोकण आहे, माहिती साठी आभार, विडीओ सुंदर झाला आहे👍👍

tinaharia
Автор

भावा मी पण राजापूरचा आहे खूप खूप छान वाटलं तू लेक्चर पण खूप छान देतोस

TruptiChandare
welcome to shbcf.ru