Haravali Pakhare Song From BP ( Balak-Palak ) By Shekhar Ravjiani [HD]

preview_player
Показать описание
Director Ravi Jadhav's most awaited Marathi Movie Balak Palak is all set to hit the silver screens on 4th January 2013. Enjoy Harvali Pakhare Song composed by Vishal-Shekar and sung by Shekhar Ravjiani. Watch this video in high quality 1080p only on Rajshri Marathi!

Follow Us On Instagram:

Regular Facebook Updates:

Join Us On Google+

Join Us On Twitter:
Рекомендации по теме
Комментарии
Автор

कुठे गेले ते शाळेतले दिवस... आम्हाला तेव्हा फक्त पक्की मैत्री आणि खेळणे माहीत होते😭❤️

varadkulkarni
Автор

हे गाणी किती वेळा पण ऐका कंटाळा येत नाही. आणि हेडफोन ने अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.जुने शाळेचे दिवस आठवले. लय भारी.

ramnaik
Автор

Growing up realizing, "एक दिवशी फोडलेली ती लगोरी, परत कधी जोडलीच गेली नही" ❤

meerah
Автор

हे मराठीतील एकमात्र गाण आहे जे शाळेतल्या मित्रांची आठवण करून रडवत... 🥺🥺

jayeshharle
Автор

जेव्हा लहान होतो तेव्हा असा वाटायचं कधी मोठा होईल आणि कधी शाळा सुटेल पण आता असा वाट उगाच मोठा झालो 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

nareshpanchalchannel
Автор

जीवनातील सर्वात आनंदी क्षण म्हणजे शाळा
Miss you my all friend's .
Jaan😘😘😘

adityakharat
Автор

हे गाणं ऐकलं की एकदम मनाला लागते. शाळेची आठवण येऊन रडायला येऊ लागत 😥

Ganesh-Pawar
Автор

मोठे झाल्यावर कळले,
खेळणी महाग नसतात,
बालपण महाग असत...😢

harishdeshmukh
Автор

कोणा कोणाला हे गाणं ऐकल्यावर शाळेतल्या दिवसाची आठवण येते 😫😫

amolchavan
Автор

एक वेळ अशी होती की मित्र एका हाकेला खेळायला यायचे आता भेटायचं म्हणलं तरी वेळ नसतो...
शाळा, शाळेतील प्रार्थना, विविध स्पर्धा, सहली यांची एक वेगळीच मज्जा होती... कोणताही हि दिखावा नव्हता आणि आजच्या सारखी जीवघेणी स्पर्धा आणि अभ्यासाचा ताण नव्हता
आयुष्य अगदी सहज सोपं आणि साधं होत.

someshmirage
Автор

Life starts when we start losing our frnds (sad true)🙂😭😭😭😭

anshkamble
Автор

हे गाणं ऐकल्यावर जुने दिवस आठवतात
शाळेतले दिवस आठवतात
खरंच किती छान असतात ते दिवस😭

ganeshchavan
Автор

Let's take Marathi music industry on top🔥🔥❤️

pranavjadhav
Автор

आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण म्हणजे बालपण तिथून पुढे सुरू होतो तो म्हणजे संघर्ष कधीही न संपणारा ❤️💯💢

darshansanap
Автор

💕अभिमान वाटतो मराठी भाषेचा।
nice song

pratikdesale
Автор

लहानपणी चे दिवस ईवल्याशा पक्ष्यांसारखे असतात, भुरकन उडुन जातात.. नंतर उरतात ती आठवणींची पिसे. काही काळी, काही पांढरी, काही मऊ, काही खरखरीत.. मिळेल ति पिसे आपण गोळा करायची आणि त्यांना गुंफून बनवायची आठवणींची चटई.. आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पहुडण्यासाठी... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

Rahul-mtdy
Автор

😭😭गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
विसरू नका त्यांना ठेवा मनात साठवुनी 😭😭

अविनाशअशोकजामदार
Автор

90 च्या दशकात आम्ही जिल्हापरिषदेच्या शाळेत असताना. आज चाळिशीच्या उंबरठ्यावर येऊन गेलो. पण खरंच खुप आठवतात ते दिवस. कुठे गेले ते क्षण. मनात आठवणीच्या विरहाने मन व्याकुळ होते.पण हे गाणे ऐकल्यावर नकळत त्या जुन्या आठवणी जाग्या होतात. हे गाणं ज्यांनी लिहिले आणि ज्यांनी गायले त्या दोघांना सलाम

avinashGambhirrao-tsyg
Автор

Sometimes you never know the value of a moment until it becomes a MEMORY🥺🥺

sohanhirave
Автор

शाळेतल्या आटवणीने अगदी डोळ्यात पाणी आले खरच या गाण्यामध्ये तेवढी ताकद आहे यातुन खूप आठवणींना उजाळा मिळाला आहे.😢😢

parshuramgulave