| What a match | A match to remember | Atharva Sudame |

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

90च्या पोरांनी मोठ्या फाटकाचे टीव्ही पाहिलेत, बिना मोबाईलने मजेत बालपण घालवलाय, केबल दिसावं म्हणून छतावर जाऊन अँटिनाचे तोंड फिरवून कुठले चॅनेल फुकट दिसतायत हे पाहिलंय, शनिवारी संध्याकाळी मराठी चित्रपट, रविवारी सकाळी रंगोली, 9 वाजता मोगली, 12 वाजता चित्रहार.... हा हा हा काय दिवस होते भावांनो😢❤😊

dev_ddesigner
Автор

हृदयाला स्पर्शून जाणारा प्रसंग.. व्हिडिओच्या शेवटी जी कॅप्शन टाकलेली आहे ना.. ती वाचून डोळे पाणावले मित्रा

sunilshinde
Автор

हे खरंच घडलं आहे आयुष्यात. मी आज ४४ वर्षांचा आहे, कुठला तो दिवस होता ज्यादिवशी आम्ही सगळ्यांनी ते मैदान सोडलं शेवटचं…!! आणि समजलंही नाही…!! आज जाणवलं नव्हे भिडलं ह्रदयाला…!! 😢😢😢

resonancecommunications
Автор

अशी मजा आता होणे नाही. 90 च दशक. भावा आमची तर अशा वेळेस स्वतःच्या टीम बरोबर च भांडण व्हावाची, आज भांडण उद्या परत एकत्र आणि पुन्हा काय दिवस होते राव ❤️❤️❤️

sushildeshmukh
Автор

अथर्व हा तुझा पहिला असा वीडियो आहे जो काळजात घुसला ❤❤❤❤❤

Indian-wbsc
Автор

खरं आहे भाई... एखादा क्षण निघून गेला की तो परत येत नाही आणि नंतर कळतं की तो शेवटचा क्षण होता, पुन्हा तो क्षण जगता येणार नाही. पण यातच खरी गंमत आहे कारण एखाद्या गोष्टीची expiry किंवा शेवट जर माहीत असेल तर ती गोष्ट आपण तितकी enjoy करूच शकत नाही. म्हणून आयुष्य हे असंच असावं नकळतपणे जगलेल्या क्षणांनाही आठवणीत जपता यावं❤❤❤

shubhamsawant
Автор

सुदामे great आहात तुम्ही... झाप करून सगळं आठवलं❤

belachav
Автор

बालपण हे स्वर्गपेक्षा कमी नाही.... एक आयुष्य मिळतो माणसाला.. फक्त 60 वर्ष....01ते 22 वर्ष शिक्षण....22 ते 28 वर्ष नोकरी शोधणे. आणि स्थावार होणे.... मग लग्नाची मग कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी.... मुलांच्या भविष्यासाठी गाढवा सारखे राब राब राबने....पैशाच्या हवासेपोटी स्वतःला वेळ न देणे किंबहुना स्वतःचा जन्म कशासाठी झाला आहे हे आणि शेवटी मातीत जमा होणं

पोट भरण्यासाठी किंवा आयुष्य जगण्यासाठी पैसा लागणारी या पृथ्वीतलावरची एकमेव जमात म्हणजे माणूस.😊😊


By the way, अथर्व भाऊ.... तुम्ही दाखवलेल्या या दोन्ही काळात venue गाडी मात्र तीच आहे 😀😀😀😀

pratikpatil
Автор

Very nice ... Almost all boys feel this ☑️☑️♥️♥️👍👍

sanjaykulkarni
Автор

मस्तच यार... जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि डोळे पाणावले 😢

dilipkashte
Автор

अथर्व, खूप रडवलंस... कुणाच्याच आयुष्यात असा प्रसंग येऊ नये. मैत्री आणि सर्व नाती शेवटपर्यंत सुखी राहोत.
❤❤❤

radhikakulkarni
Автор

Sach me Yaar Heart touching Vedio ye waqt ab wapas nahi ane wala 😭

asifmulla
Автор

सुदामे चटकन जुने दिवस डोळ्या समोरून एका क्षणात उभे झाले 👍🏻

fyyqfnb
Автор

One of the best shorts/reels @atharvasudame… manla bhava ❤

APPurohit
Автор

कधी कधी ना तू असे व्हिडिओ तयार करतोस की डोळ्यातून पानी येते आणि तुझ्याशी कधी कधी काही व्हिडिओतून केलेल्या अगवूपणाचा राग लगेच निघून जातो. !!!♥️♥️♥️♥️

gwuzepo
Автор

Ajun ek zakham zali hrudayala....very emotional video zala rao haàaa....😓😢

gautamkurkute
Автор

Ohhh... Kiti sunder video banawlay ....🙂🙂🙂🙂👌👌👌👌

mahiskitchen
Автор

Memories of childhood I really miss, in this struggling world

ughit
Автор

Bahut Back Ground Music bhi bahut hi imotional.🎉🎉

aasifabdulsattarbagwan
Автор

You are really good man who are creating like this video 🙏🙏🙏

MrChetankhopade