GAUTAMI PATIL DANCE ROAST | MARATHI ROAST

preview_player
Показать описание
TALKING ABOUT GAUTAMI PATIL DANCE

DISCLAIMER: Please don't go out of your way to hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on joking about what the people are doing not the individual themselves, also here if I discuss any social topic my aim is just to make people understand it in an entertaining way, here I express my point of view over certain things and I totally respect everyone else's belief, please don't spread hate it's all for laughs and entertainment.

Copyright Disclaimer- Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright status that might otherwise be infringing.

#sagaligaanivajnar #marathiroast #gautamipatil #gautamipatildance
Рекомендации по теме
Комментарии
Автор

A NON MONITISED VIDEO 👽 PLEASE SHARE MAXIMUM ❤

Sagali_Gaani_Vajnar
Автор

Bhaii Tu diss track bnv ata, nuste shots ghetoy 😂🔫

Anmolkoli
Автор

Best point of view भाऊ, काल पर्यंत तिला नाचताना बघायला अतुरलेले आज trend नुसार तिला शिव्या देत आहेत 😂 मुद्दा असा आहे ज्याची demand आहे त्याचाच supply होत असतो जवळ जवळ निम्या अर्ध्या लोकांच्या story status वाढदिवसाला हीचे video बघितले तेव्हा मात्र सगळ काय ok होत आणि अचानक काय वार फिरल काय माहित मुद्दा आहे पूर्ण समाजाच्या विचारांचा इथ तिची पण थोडी फार चूक आहे कारण आपण पैशासाठी किती लाचार व्हायचं हे ज्याचं त्याला समजल पाहिजे पण तिच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने चूक आहे त्या लोकांची ज्यांनी आधी तिला डोक्यावर बसवलं शेवटी पापी पेट का सवाल हे आणि माणूस थोडा फार लालची होतोच पण जेव्हा तिला विरोध होऊ लागला तेव्हा सगळ्यांनी बिचारीला एकटीला गुन्हेगाराच्या चौकटीत उभा केल 😂 ज्या प्रकारे तिला एकेरी troll केल गेलं मला शंका वाटू लागली की कार्यक्रमाचं आयोजन ही स्वतःच्या खर्चात करून हे सगळ करत होती का काय 😂

prasad
Автор

'Criticize karne majh kaam ahe ' mhntoy pn full videot tr tu support ch kelay lga
Not expected 🙌

swapnilbhuite
Автор

You are a fantastic ROASTER....!! Compared to all the roasters with the similar roast-contents, you look more talented, knowledgable and well studied with all the topics. Keep it up bro 👍

sachinkumthekar
Автор

मी पण मान तालुका गावची आहे . भावा चांगला व्हिडिओ बानवतो तू. मी फॅन झालेय तुझी 👌👌

Shrimahalakshmi
Автор

0:15 हिची खूप महत्वाची मुलाखत घेतल्यामुळे.... पत्रकराचा झाटाचा बुचका देऊन सत्कार केला पाहिजे....त्याच बरोबर् लवडा पुरस्करने सन्मानित केले पाहिजे.... त्याच बरोबर झवतमीला पुढील वाटचालिस् शुभेच्छा, , , 😠😠😠

Techtubers
Автор

Ek kaku😂😂😂

I think uhh talking about amruta he mala vatala ki meh ch Haan vichar karte....
ki hi roast kami ani ghyan jast dete😂😂😂😂😂 acha hain

Baaki tu ani tujha POV🔥🔥🔥

vinitagaikwad
Автор

Pls videos takat ja khup bhari kartoys .... tu pan lavkrach top cha roster hoshil ... like triggered insaan....

neelambariamate
Автор

2:51
भाई, माण तालुका❣️
कुठला आहेस रे तू?😅

vaibhavchavan
Автор

नक्की problem काय आहे हे कळले.
खूप छान विश्लेषण आहे.👌👌👌👌👌

nishikantshinde
Автор

There are more than 7000 languages in the World but Bro chose to speak Fact

harshaldhone
Автор

तुझे मुद्देसूद बोलणे आवडले मला. सांस्कृतिच वेस्टर्न कल्चर फॉलो करते... I fall far that... Hahheee

rahulshinde
Автор

आंबट शौकिनांच्या गळ्यातले ताईत. राती अर्ध्या राती सबसे कातील...😜

Maharashtradesha
Автор

राती अर्ध्या राती सोडून गेलेल्या गाण्यावर काहिच बोललास नाही ते...

CricketLover-xk
Автор

ती काय Sunny Leone आहे का एवढी उलती पालती होतायत पोर कोन बैल विकतोय कोण कर्ज काढतोय तिला आणायला तेवढा खर्च आपल्या स्वतःच्या life वर कर अश्या 56 गौतमी माग लागतील आणि भावा व्हिडिओ मस्त झालाय 😅😅😂😂😂😂👌🏻👌🏻👌🏻👌🏻

shivarebels
Автор

पुर्वी पाटील नाचवायचे आता पाटीलांची नाचते 🙂🙂🙂 that was epic nd karma bolte

Doramigaming
Автор

भावा आम्हाला गाई घ्यायच्या आहेत रे... असल काही बोलू नकोस गायी विकायच्या cancl होट्याल 🤣🤣🤣🤣🤣

rajkumarkenjale
Автор

back to back op videos.... reach on the way

chetanballal
Автор

गौतमी च्या सोबत सगळ्यांचीच ठासली की राव....🤣😂😅

रविंद्रयादव-दग