Usacha Ras | Despacito Marathi Version | Khaas Re TV

preview_player
Показать описание
This is the Marathi version of the famous song Despacito. In which the cool drink sugarcane juice from Maharashtra is described.

#ऊसाचा_रस #DownloadLetsuppApp #DespacitoMarathiVersion

Usacha Ras ft. Sanja, Atish Harel, Omkar Navate & Dattatray Faratade

Credits:
Concept: Sanja
Lyrics: Sanja
Additional lyrics: Atish Harel
Singers: Sanja & Niranjan Pedgaonkar
Cinematography: Akshay Pandarkar & Sanja
Editing: Akshay Vetal & Sanja
Executive Producer: Mahesh Mahamuni
Production Controller: Vaibhav Chavan
Thumbnail: Akshay Vetal
Colorist: Aniket Ghadge
Location: Chaitanya Misal & Amrutatulya
Social Media Team: Krishna Jannu & Akshay Vetal

Apali Vadiv Gang :
Sandesh Kalekar
Tushar Pawar
Tejas Kamble

Jai Maharashtra!

Subscribe Khaas Re TV:-

Stay Connected with Khaas Re TV:-

Рекомендации по теме
Комментарии
Автор

भावांनो कसा वाटला मग थंडगार ऊसाचा रस आणि हा हे आपलं अ‍ॅप पण डाउनलोड करा.

KhaasReTV
Автор

0% Nudity
0% vulgar
0% violence
100% उसाचा रस

NileshPatil-kpke
Автор

Wahhh !!!👌👌👏👏
सलमान खानच्या thums up च्या जाहिराती पेक्षा कितीतरी सुंदर जाहिरात 👌👌.
मराठी मधला हा असा अनोखा प्रयोग स्तुत्यच आहे खरं💯

jayantnaik
Автор

खूप खुश झालो भावा
या बोरिंग लाइफ मध्ये तुझं गाना एकदम मस्त आहे आहे

Sushilkalambe
Автор

आज कन्फर्म झाला जगात भारत आणि भारतात महराष्ट्राचा नाद कोणी करू नये..😎😎
एकच नंबर..👍👍

_NiteshMhatre
Автор

आजवर ग्रामीण भागातल्या राहणीमानाला त्यांच्या बोली भाषेची खूप हेटाळनी झाली.पण या भाषेत खूप गोडवा आहे, love u khas re..👌🤘teri baat kuchh aalag hai👍

ashishkapase
Автор

Finally, I understand the lyrics of the whole Despacito song..😂😂😂😂 and it's rocking... Keep going 👍👍

justlearnit
Автор

आपली मराठी पोर अशात कमी नाही हे दाखवून दिले गाण इतकं सुंदर झाले .❤️

aishwinighadage
Автор

काय टॅलेंट आहे मित्रांनो तुमच्यात🔥 . . . . तुम्ही सर्व बंधने तोडली या मराठी गाण्याची जी फक्त काहीं पर्यंतच मर्यादित होती . पण खुप मस्त यार 👍👍 .. असच नवनवीन विषयावर गाणी बनवत चला . मी काही गाणी शेअर पण केलं आहे . मिर्ची song तर fav च😀😂 .

Kunal_
Автор

भावांनो माझी पण रसवंती आहे आता हेच गाणं मी इथे वाजवनार. एकदम कडक गाणं भावांनो, तुमच्या गाण्याला मिलियन्स वर व्हूज येणार हे नक्की. या कधी लातूरला रस वडायला

ompawar
Автор

2:21 In ❤️ with Killer smile of Pandaba 😘

dattadarunte
Автор

काय बोलू काही समजत नाही, तुमच्या टॅलेंट ला सलाम....

shantshilwaghmare
Автор

"खूप सुंदर लिखाण, सादरीकरण आणि धमाल अभिनय. प्रचंड आदर आणि अभिमान वाटतो तुम्हा कलाकारांचा !!"🙏

tejasnimbokar
Автор

My all time favorite....very perfect blending....❤❤❤🎉🎉🎉

ameylagoo
Автор

हे काय बनवून टाकलं रे भाई.. 😍😍 सध्या मराठी गाणी बनवण्याच्या नावाखाली इतके हागताय लोकं.. त्या पार्श्वभूमीवर हे काहीतरीच भारी आहे.. next level 😎 love you guys.. 😘

piyushtodkar
Автор

अतिशय उत्तम व्हिडीओ बनवला आहे मित्रानो... खूप आनंद झाला की आपली मराठी भाषिक मुले इतकी कर्तृत्वान आहेत.. मजा आली राव 😄👌

tejaskagwade
Автор

"थंड गार रस एकदा तुम्ही प्या हो ईथला

ह्या वाक्याची चाल एकच नंबर राव, मस्त, इज्जत भाऊला🙏👍👍

harshalbadak
Автор

पांडबाची smile जाम भारी आहे😂😂विक्री खूप वाढली असेल👌👌👌✌️

om.skharat
Автор

शब्दच नाही भावांनो या गाण्यासाठी, तुमची खरी जागा मराठी चित्रपटांमध्ये आहे . कडक्

KrushnaH
Автор

The real example of ‘Vocal for Local’

p.n.
join shbcf.ru