Nitin Mane

preview_player
Показать описание
Mr Nitin Mane sharing his experience with Let's travel Free at Club Mahindra Resort, Goa.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Good to see in Goa, definitely would like to join

anuyajadhavrao
Автор

*नमस्कार...*

*मी राजेश चौकेकर...*

आज मला तुमच्याशी या माध्यमातुन बोलण्याची संधी मिळाली...या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो...

*माझा विषय असा होता...*
या रोजच्या धकाधकिच्या जीवनात आपण जगत आहोत...

आपण लहान होतो. कधी मोठे झालो. वयानुसार लग्नाच्या बंधनात अडकलो कधी कळलंच नाही...
मुलं ही झाली.
प्रत्येकावर जबाबदारीचं ओझं आलं...
प्रत्येकजण कशात ना कशात गुंतला आहे...
पण स्वःताला वेळ मात्र देवु शकत नाही. कुटुंबाला वेळ देणं तर लांबच
विचार करा. आपण आतुन खुप खुप त्रस्त आहोत...
रोज तेच...तेच...

हा सगळा विचार मी करत असताना...
श्री.नागेश कुमारधारा यांचा एक विषय जो माझ्या हाती लागला...
तो विषय श्री.नागेश कुमारधारा यांनी लिहीला होता. आणी त्यांनी जर्मन विदयापीठा मध्ये सादर केला. आणी जर्मनी मधुन या विषयाला सादर केल्यास श्री.नागेश कुमारधारा यांना या विषयातली डॉक्टरी पदवी दिली...
थोडक्यात सांगणं प्रचंड अवघड आहे मित्रहो...पण

ज्या कंपनी मध्ये मी प्रिमियम क्लब मेंबर आहे...त्या कंपनीचं नाव आहे
*lets treval free...*

ही कंपनी आपल्याला डोमेस्टिक आणी इंटरनेशनल टूर कंसिशन किंवा फ्री मध्ये फिरण्याची सोय करते....तुमची इच्छा असेल त्या ठिकाणी

*डोमेस्टिक टूर*
*जम्मु कश्मीर पासुन कन्याकुमारी* पर्यंत फिरण्याची सोय करते.आपल्या इच्छेने पाहीजे त्या स्टेट मध्ये
ते ही free....
*3 स्टार, 4 स्टार हॉटेल* मध्ये राहण्याची सोय करते. तेही दोन रात्र ते तीन दिवस व एक दिवस साईड सिन (बस, ड्रायवर, गाईडसह). त्यामध्ये सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण....
किंवा *5 स्टार हॉटेल* मध्ये सुध्दा राहण्याची सोय करते. पण त्यामध्ये साईड सिन नाही. कारण 5 स्टार हॉटेल मध्ये इतक्या सुखसुविधा असतात.की हॉटेल मधुन बाहेर जाण्याची गरज भासत नाही.
*विश्वास होत नाही ना मित्रहो...*
त्यामध्ये सुध्दा 100+ मेनु सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण,
(व्हेज, नॉनव्हेज) आणी रात्रीचं जेवण (व्हेज, नॉनव्हेज)
अनलिमिटेड इतकं अप्रतिम रॉयल जेवण तुम्ही कल्पना ही करू शकतं नाही...

*इंटरनेशनल टूर*
या कंपनी मार्फत आपल्याला विदेशात ही फिरण्याची सोय. तुमची इच्छा असेल त्या वेळी *श्रीलंका, थायलंड, सिंगापूर, दुबई, बाली इंडोनेशिया, * अश्या बऱ्याच फॉरेन टूर फिरण्याची सोय करते. आपल्या इच्छेने पाहीजे त्या इंटरनेशनल टूरवर आपण जाऊ शकतो..
ते ही free....
*3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार हॉटेल* मध्ये राहण्याची सोय करते. तेही चार रात्र, पाच दिवस साईड सिन सह त्यामध्ये सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण....
*विश्वास ठेवा मित्रहो...*
इतकं अप्रतिम रॉयल जेवण तुम्ही कल्पना ही करू शकतं नाही...
आणी विशेषतः त्यात विमानप्रवास सुद्धा free
10 लाखांचा इन्शुरन्स सुध्दा त्या मध्ये समाविष्ट आहे...तो ही अगदी free

*विश्वास ठेवा...*

*फिरून आल्यानंतर तुमच्या तोंडुन आपसुक नक्की निघेल.*
आयुष्य खुप सुंदर आहे.आणी जगण्याला आता खरी मजा आहे.

*विश्वास बसत नसेल तर*
*एकदा नक्की चर्चा करा...*
*आणी आपलं अधुरं स्वप्न साकार करा...आणी स्वर्गातला आनंद या प्रुथ्वितलावरचं घ्या....*

*-: अधिक माहितीसाठी संपर्क :-*
श्री.राजेश साबाजी चौकेकर.
*9158856037*
संपुर्ण भारतात सेवा...


फ्री टूर कशी मिळते...
संपुर्ण माहिती हवी असल्यास लिंक वर क्लिक करा...

rajeshchoukekar