KOKAN KOKAN | Official Song | Pranay Shetye | Sarthak Kalyani | Shubhangi Kedar | Draupadi Creations

preview_player
Показать описание
𝐃𝐫𝐚𝐮𝐩𝐚𝐝𝐢 𝐂𝐫𝐞𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐏𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭𝐬

Presenting Kokankokan Song

Streaming On Youtube & All Audio Platforms

Concept By - Pranay Shetye

𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐞𝐝 𝐁𝐲
Draupadi Creations

𝐁𝐫𝐚𝐧𝐝 𝐏𝐚𝐫𝐭𝐧𝐞𝐫𝐬
Sindhudurg Live
Vandana Infratek
Amey Constructions
Digambar Iswalkar
Shiv Rent - a - Car Pvt. Ltd.
Raj Engineering
Kokan Saad
Vijay Krida Mandal (Bhandup)

A Draupadi Creations Original Music Video
Artist - Ruchita Shirke, Sagar Kadam

--------------------------------------------------------------------------------------------------------------
🎧 𝐒𝐨𝐧𝐠 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬:
Lyrics & Music Direction - Pranay Shetye
Lead Vocals - Sarthak Kalyani | Shubhangi Kedar
Music Production - Sarthak Kalyani
Flute - Divya Raut
Shehnai - Rajendra Salunkhe
Additional Vocals - Omkar Sawant, Bhavana Salvi, Havovi Patel, Tanmayee Phatak, Shailesh Sawant, Dilip Kumbhar,Jyoti Jaiswal, Prashant Mestry, Yogendra Patil, Sanskar Shetye
Recorded At - AIM Studio Malad, OSM Studio Thane
Recordist: Kaustubh Kasalkar, Akash Sharma
Mixing Engineer - Akash Sharma
Sound Design - Deepesh Sanmal

--------------------------------------------------------------------------------------------------------------
🎬 𝐕𝐢𝐝𝐞𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬:
Direction - Sidhant Sarfare & Chinmay S. Jadhav
Dop - Chinmay S. Jadhav
Editor - Yash Parab
Drone - Nikhil Parab, Milind Adelkar, Nilesh Devle, Shashikant Kambli
Assistant Director - Prathmesh Sarvagod
Art Direction - Omkar Sawant
Makeup Artist - Nilesh Patkar
Production Manager - Vinayak Tambe, Sudhir Khanvilkar
Marketing head - Niket Pavaskar
Executive Producer - Ankush Mahajan, Omkar Sawant , Chinmay Anavkar
Social Media Head - Saloni Sawant
Logo Design & Story Board Artist - Amey Shinde

Supporting Cast -

𝑳𝒊𝒌𝒆, 𝑺𝒉𝒂𝒓𝒆 आणि 𝑪𝒐𝒎𝒎𝒆𝒏𝒕 करायला अजिबात विसरू नका

𝐋𝐢𝐤𝐞 || 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 || 𝐒𝐩𝐫𝐞𝐚𝐝 || 𝐋𝐨𝐯𝐞
-----------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------
#kokan #ganpati #kokankokan

Enjoy and stay connected with us!!
Рекомендации по теме
Комментарии
Автор

"जन्म कोकणातला, गतजन्मीची पुण्याई" हि ओळ थेट काळजाला भिडते.❤️

nikhildhuri
Автор

Forever a Kokan fan ♥️ Proud to be a part of this beautiful project. I hope you like this song and make it reach more people.

ShubhangiiKedar
Автор

मी मुळाचा कोकणातला नाही पण का कुणास ठाऊक एक वेगळंच नातं जोडलं गेलंय माझं कोकणा सोबत.. आणि स्वतःला कोकणी असल्याचं समजतोय.‌.. नक्कीच पुढचा जन्म कोकणात व्हावा हिच इच्छा आहे..

dnpktsw
Автор

ठाणे - मुंबई - रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग हाच आपला कोकण ❤️ गर्व आहे कोकणवासी असल्याचा 🥰

harshtandel
Автор

कितीदा तरी हे गाणं मी पहाते आणि प्रत्येक वेळेस हे गाणं बघताना मी माझ्या कोकणाची सैर करून येते जणू ...व्वा ! शब्द नाहीत या अप्रतिम, सुरेल
कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान, कोकण म्हणजे मराठी माणसाचा अभिमान ❤️❤️❤️

alkaSalunkheKeni
Автор

कोकणातील जवळजवळ सर्व घटकांचा समावेश असलेला परिपूर्ण व्हिडीओ. सोबत सुंदर lyrics आणि गाणं अप्रतिम ❤. सर्व बालपण डोळ्यासमोरून जातं हा व्हिडीओ पाहताना.

sawantaniket
Автор

काय ते गाणं
काय ते आपल कोकण
काय ते आपल्या कोकणचे सोंदर्य
सगळं एकदम. ओक्के 🥳😍❤️❤️💥🏞️🌄🌈🌍

prathameshshelar
Автор

जन्म जरी कोकणात झाला नाही तरी पण माहीत आहे जगामध्ये एकमेव स्वर्ग म्हणजे कोकण ❤️🌊✨🌲🌿

chiragmohite
Автор

शब्दांचा किमयागार.. म्हणजे गीतकार.. ❤️
बालपण डोळ्यासमोर तरळले.. विलोभनीय दृश्य.. प्रत्येक फ्रेम मध्ये डोळ्यात गोड आसू आणि गालावर अलगद हसू....
क्या बात है.. मस्तच..!! पूर्ण टीम ला मनापासून शुभेछ्या.. 🙂❤️👌👍

mayursalunke
Автор

जे कोणी अनलाईक्स करत आहेत त्यानी कोकणात बिच फिरायला येऊ नका….😕🙏🏻

rd_dhanawade_
Автор

खरं तर कोंकण प्रांत हा खूप मोठा प्रदेश आहे, हा कोंकणी प्रांत महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, कोकण हा प्रदेश दक्षिण गुजरात मध्ये वलसाड जिल्ह्यातून सुरू होऊन, वापी, आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, संपूर्ण गोवा, कर्नाटकातील कारवार, गोकर्ण, मुरुडेश्वर, भटकळ, कुंदापुर, उडुपी, मंगळूरू हे जिल्हे व प्रांत करून, उत्तर केरळमधील कासारगोड या जिल्ह्यापर्यंत वसलेला आहे, तुम्ही या संपूर्ण प्रदेशाचा नीट अनुभव घ्याल तर संपूर्ण कोंकणी माणसांची (गुजरात ते केरळ पर्यंतच्या) भाषा, बोली, शैली, राहणीमान, आहार, विचार, विहार, संस्कृती, संगीत, वातावरण, हवामान, शेती, पिके, सण, उत्सव, भौगलिक रचना या इत्यादी गोष्टी काय फार काही वेगळ्या नाहीत, फक्त ज्या त्या प्रदेशातील कोंकणी भाषेवर त्या त्या राज्यातील भाषेचा प्रभाव आढळतो, जसे की महाराष्ट्रातील कोकणी भाषेवर मराठी चा प्रभाव, कर्नाटकातील कोंकणी भाषेवर कानडीचा पगडा आपल्याला आढळून येतो, हा संपूर्ण कोंकण प्रदेश, कोंकण म्हणजे एकंदरीत सागरी किनारा व सह्याद्री पर्वतरांगांच्या मधला प्रदेश, कोकणाला अद्भुत निसर्गाचे वरदान लाभलेले आहे, इथे वेगवेगळ्या खळाळनाऱ्या नद्या, झरे, ओढे, झाडी, डोंगर, धबधबे, किल्ले, किनारे, उद्याने, मंदिरे, तीर्थक्षेत्रे, घाट, राजवाडे, इत्यादी ठिकाणे तुम्हाला येथे पहावयास मिळतील, तांदूळ (भात), आंबा, केळी, फणसं, नारळ, सुपारी, काजू, करवंद, चिक्कू, नाचणी हे इत्यादी येथील प्रमुख पिके व बागा, व काजूची भाजी, फणसाची भाजी, घावणे, आंबोली, सोलकढी, उकडीचे मोदक, तांदळाच्या भाकऱ्या, आमरस, हे इत्यादी येथील प्रसिध्द खाद्यपदार्थ, येथील खाद्यपदार्थांतील एक वैशिष्ट्य म्हणजे असे की इथल्या बहुतेक सर्वच पदार्थांमध्ये नारळाचा व नारळाच्या दुधाचा वापर केला जातो, लाल माती (लाल मृदा) ही सुद्धा बहुधा कोकणातच आढळते. पावसाळ्यामध्ये कोकण म्हणजे जणू स्वर्गच, सगळीकडे हिरवीगार वनराई, डोंगरांवर ढग खाली आलेले, आल्हाददायक वातावरण व जिथे पहावे तेथे हिरवाई, आमराई व धबधबे दिसतील, याचा तुम्ही अनुभव जीवनात घेतलाच पाहिजे. या कोंकण भूमीला साक्षात श्री भगवान परशुरामांनी निर्माण केलेलं आहे असे म्हटले जाते, शेवटी, एवढंच म्हणील, येवा कोंकण आपलाच

sohamvaidya
Автор

महाराष्ट्रचा दागिना म्हणजे कोकण, महाराष्ट्राचे खरे सौदंर्य म्हणजे कोकण, महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, रूढी, आपुलकी, गाव -गावकरी, यांचे रूप म्हणजे कोकण. निसर्गासोबत-जेवणातील वैशिष्ट्य म्हणजे कोकण. आजही आम्ही कोकणचो असा असं ऐकलं की ह्रदय भरून येणं म्हणजे कोकणं. ❤❤❤❤ #I_Love_Kokan. ❣️

Mindful_Moments_Raj
Автор

जेव्हा आम्ही गावी होतो तेव्हा आम्हाला कोकणच महत्त्व नाही समजलं पण काम गाव सोडून आलो तेव्हा त्याच महत्त्व समजलं आम्हाला अभिमान वाट आम्ही कोकणकर आहोत

VijendraBhuvad
Автор

सहा मिनिटाच्या या गाण्यामध्ये मी माझे अख्ख गाव फिरून आले पुन्हा एकदा....😍❤️

salonisatvilkar
Автор

परदेशात राहूनही हे गाणं ऐकलं की परत कोकणात घरी आल्यासारखं वाटत 🌹🌹🌹🌹🌹

suryaprasadguarv
Автор

काही लोकं मेल्यावर स्वर्गात जातात आणि काही लोकांचा जन्मच स्वर्गात होतो 😍

akshaygaikwad
Автор

जिवंतपणी स्वर्ग लाभण्यासाठी कोकणातच यावं लागेल ❤️❤️🤩🤩 जन्म कोकणातला गत जन्माची पुण्याई 🥺🥺❤️❤️❤️ आताच गावावरून आले ❤️ डोळे भरून येतात हे song ekl ki🥺❤️❤️❤️

srushtishinde
Автор

अप्रतिम व्हिडिओ
सुंदर गीत
सुदर सादरीकरण
कोकणातील गाव जसा असतो तसाच दाखवला आहे त्यामुळे खूप आवडला
नातू आणि आजीची भेट यामध्ये तर डोळ्यात नक्कीच पानी तरळल😢😢
धन्यवाद👌👌
पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐

dipakamberkar
Автор

मी लय नशीबवान असय माझो जन्म कोकणात झालो.काय सांगु माझ्या कोकणातली माणसं आणि प्रेमळ असलेली माणसा आणि मला पेक्षा गोड असलेली नाती सांगु माझ्या कोकणातली गंमत आणि प्रेमळ असलेली माणसा आणि मधा पेक्षा गोड असलेली नाती. माझी मालवणी भाषा तर लयच भारी💯🥰😍

amolpawar
Автор

या गाण्यात एवढी जादू आहे की ते माणसाला थेट कोकणात तर नेतेच पण हृदयाला त्यात गुंतवून ठेवते. Desperately waiting for new mesmerizing song also waiting for watching your live concert on international platform. All the best. Thank you very much.

AN-xgmi