Sutla Maza Padar (Dj Vrv And Devensh vfx) Remix Marathi

preview_player
Показать описание
⏮️⏪◀️अशा प्रकारचे नविन व्हिडीयो पाहण्यासाठी SUBSCRIBE करा Remix Marathi.▶️⏩⏭️

For promotional/entertainment purposes only. If you wish to remove this, please contact us?

GPay/PayTM/PhonePay - 7767992208

************ ENJOY THE MIX !!! *************

◆👉तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता

Like करा share करा आणि subscribe करायला विसरू नका.
व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया comment मध्ये जरूर कळवा ।
विडिओ_आवडल्यास_लाईक_करा ।
🙏🙏धन्यवाद 🙏🙏

❤️ Please Like, Share and Subscribe - Remix Marathi❤️

🙏🙏धन्यवाद 🙏🙏

?Please Share this Mix on Social sites (Facebook,Instagram, Twitter etc.) So That More Person Can Listen It As Well....!
Enjoy and stay connected with us!!
For More updates Subscribe This Channel.
Thank You:
Reguard's- Remix Marathi Team
Рекомендации по теме
Комментарии
Автор

तुम्ही किती पण भाषयांची गाणं ऐका पण मराठी गाणं ऐकण्याचा सुख हे वेगळाच असत🚩 जय महाराष्ट्र जय मराठी🚩🚩

tanvipawar
Автор

या गाण्याशिवाय लग्नाची वरात कधिच पुर्ण होऊ शकत नाही❤🎉

mayurmunjal
Автор

आस्ते कदम…. आस्ते कदम….. आस्ते कदम….
महारा
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजा पती
सुवर्णरत्नश्री पती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रि यकुला वतंस
सुवर्णसिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.!🧡

Rushigaming.
Автор

खतरनाक म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय....🚩🚩🚩

omkardeshmukh
Автор

मराठी DJ गाणी ऐकताना असं वाटत की नाचाव उठून 💃🕺 खूप भारी वाटत मराठी गाणी ऐकताना 🚩जय महाराष्ट्र 🚩

purvi
Автор

काळूबाई च वार खरच अंगात भरण्या सारखे रिमिक्स आहे, नाचायचे थांबू शकत नाहीत कोणी.💯💣💥

Amol
Автор

Very energetic Song. Kalubai chya navan changbhal

bajiraoshelar
Автор

Marathi song and dj remix made for each other😍

satwalesagar
Автор

"live life King size"
"PROUD TO BE AN MARATHI MANUS" 😎😎😎😎

panks
Автор

ज्यावेळेस मी ही सगळी गाणी ऐकतो त्यावेळेस बाकी चे मूल मुली बोलतात कि असली काय गाणी ऐकतोय, पण मी त्यांना एक अच वाक्य म्हणतो, "🐒 क्या जाणे अद्रक का स्वाद "love marathi songs 😘😘😎

vigneshsonawane
Автор

Nachayla khup bhari vatt ya ganyavar🤗🤗☺️☺️☺️

shashikantkamble
Автор

आईकताना अंगावर काटा येईल तो मराठा ⛳ जय महाराष्ट्र, जय शिवराय ⛳

ajinkyam
Автор

Vibe of marathi song is the best vibe jai bhavani jai jai shivaji

sciencebasicfun
Автор

मराठी भाषा ही महाराष्ट्रच्या मातीतील सुगंध आहे

milindsonawane
Автор

​याला म्हणत्यात टैलेंट. च्यायला कुठल गाण कुठे मिक्स करतील सांगता येत नाही. जबरदस्त....!!!

nitinbelwadkar
Автор

नाद पाहीजे फक्त नाद नादापेक्षा काही नाही ...
जय महाराष्ट्र जय मराठी 🙂✨

Fun_katta
Автор

याला म्हणतात टॅलेंट. च्यायला कुठल् गाण कुठे मिक्स करतील सांगता येत नाही

sairajpopalkar
Автор

I am from hyderabad and I love dj mixes from marathi

vinayneelarapu
Автор

Bhava lai kadak Ree nachloch raw mi tar 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

k-a
Автор

Marathi remix songs incomplete without this ❤️🚩

jayeshbadbe