Navaratri 🚩 #navaratri #garba #dandiya #dance #mumbai #koli #agrikoli #trending #viralvideo #devi

preview_player
Показать описание
नवरात्री 🚩

नमस्कार मी तुम्हा सगळ्यांची लाडकी सौ. नलिनी मुंबईकर म्हणजेच नालिकी काकू
यावर्षीचा नवरात्री उत्सव सगळीकडे धूमधडाक्यात सुरू आहे. यावर्षी मुंबई मधील नावाजेल्या मंडळांनी मला पाहुणं कलाकार म्हणून नवरात्री उत्सवासाठी आमंत्रित केले होते यावेळी अनेक लोकांचे प्रेम भेटले, अनेक कलाकारांना सोबत भेट झाली, सर्व मंडळांनी यथोचित सन्मान केला...
खुप भारी वाटले हे सगळे प्रेम तुम्हा सगळ्यांच्या Support मुळे मिळत आहेत अशीच साथ असुद्या हीच आई माऊली चरणी प्रार्थना करते 🚩

@satrastyachi_mauli
@bycullachi_aai_durga_bhavani
@agripadyachi_mahalaxmi
@mumbaichimauli_official
@raasrang_dombivli
@drshrikantshinde
Ekvirq Aai Mandir, Lonavala

सर्वांचे मनापासून आभार 🙏

#navaratri #navaratrispecial #dandiya #garba #amba #devi #durga #bhavani #dance #mumbai #pune #alibag #koli #agrikoli #ekvira #ekviraaai #marathi #marathimulgi #trending #viral #food #recipe #nalineemumbaikar #seafood #maharashtra
Рекомендации по теме
Комментарии
Автор

🙏🌺 दुर्गा माता की जय
ताई तुम्ही सुद्धा पाक कलेतल्या दुर्गा आहात 🙏

ManishaPatil-lkjv
Автор

tumhi eka devi pramanech aahat . mi vidiot tumhala baghital ki lagech like karte

Kanchankamble