Jay Rashtrawadi..🙏🏻 #sarpanch #politics #shortvideo

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

Gram panchayat chya peksha haracha budget jasta ahe 😅😅

pravin
Автор

एवढा पैसा लोकांना पण लाभू दे ही प्रार्थना

NoneOfTheAbove
Автор

सरपंच बाईचे संबंध वरती खूपच मजबूत दिसतात

bhushangiri
Автор

सरपंच बाईचा रुबाब आमदाराला पण लाजवेल वाटतं

amolk
Автор

रिल बनवुन योगायोगाने निवडुन आलेली सरपंच 🤣😂😂

rahulraj
Автор

डोक्याने अधू असणाऱ्या लोकांची लक्षणं बाकी काही नाही...😂

samuelsp
Автор

असा बडेजाव पाहून खऱ्या अर्थाने चांगले नेतृत्वगुण असलेले आमच्यासारखे काहि लोक राजकारणापासून लांबच रहात आहेत.

prishraut
Автор

आमदार झाली असती तर युट्यूब विकत घेतलअसत

kiranandhale
Автор

Zatbhar सरपंच रुबाब cm पेक्षा मोठा आहे😂

सत्यपराजितनहीहोता
Автор

सन्माननीय सरपंच ताई
दिपावली सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

nitinbarwade
Автор

हा सगळा खर्च indirectly जनतेच्या खरेच गरज आहे का celebration करायची

lgpatil
Автор

भारतात बहुतांशी पैसा असाच वया जातो... पण विचार कोण करतो

lgpatil
Автор

ह्यांचे साहेब दुसऱ्याला ज्ञान देत आहेत

arungaikwad
Автор

Jeva Instragram reels wale politics mdhe yetil Teva asch honar 😂
Future mdhe as entertainment pahayla bhetel 😅

amolk
Автор

नक्की सरपंच च आहे ना ही... 😂😂 एवढा पैसा गावच्या विकासाला लावा म्हणजे झालं.. आणखी एक म्हणजे हे तर clear झालं कि राष्ट्रवादी ची आहे म्हंटल्यावर पैसे काय कमी नसणार.

xblade_boy
Автор

कोणाचं पण सरकार येऊ द्या पण त्यांनी जय श्री राम आणि जय हिंदू राष्ट्र बोलण्याची हिंमत ठेवावी

ajinkyapatil
Автор

Tai sangaychi garaj nahi ki tumhi rashtrawadi che ahat.
Sarpancha kade jaguar baghunach kalta ki tumhi Bhrashtavadi che ahe 🤣

mohitsanap
Автор

देश स्वतंत्र झाला त्यावेळेस पेट्रोल एक रुपयात जवळपास 4 लिटर मिळत होते.2014 ला 70रुपय लिटर.महागाई काँग्रेसच्या काळात पण होती त्याबरोबर बेरोजगारी, आतंकवादी हमले भ्रष्टाचार पण होता.

infotainment
Автор

Dhanya Munde tujhya pakshat aahe he lakshat thev, , nahitar hoil karuna sarkh...

chandan.J.
Автор

Gujarat me hum Sarpanch ko puchh te bhi nahi 😆
Isi liye hum Indian politics pe Raj karte he 😆

ParthPatel-mull