Only pick up lovers Nashik #driver #pickup

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

भावा तुला हात जोडून विनंती आहे
रोड ओला आहे गाडीत फुल्ल लोड दिसतंय, गाडीची स्पीड पण जास्त आहे
Views वाढवण्यासाठी असले स्टंट करू नको बॅलन्स जर बिघडले तर किती नुकसान होऊ शकते सांगता येत नाही
मी पण एकवेळेस असच चालवत होतो इतका डेंजर accident झाला की माझी सगळी कमाई गाडीला नीट करण्यात गेली

RahulDatal-fl
Автор

Ha video nashik RTO la patvto... License suspend kara yacha

rambodeol
Автор

अति मजा संकटात नेई . तुमची घरी कोणी वाट पहात आहेत

anandatambade
Автор

सांभाळून भावा..संपूर्ण कुटुंबाच पोट ज्याचावर ज्याचा मुळे भरत.. त्याने जर तुझा बरोबर स्टंट केला तर परत स्टंट करण्याची संधी तुला आठवणार पण नाही🙏

kalpeshthorat
Автор

भाव. पूर्ण. श्रदांजली 😂😂😂😂
होयला. टाईम. लागणार. नाही

vitthalmaid
Автор

अति माज संकटात नेतो भावा .मी एक चालकच आहे

एकनाथमुंढेमुंढे
Автор

పోయేకాలం దగ్గర పడితే ఇలాంటి వేషాలే వేస్తారు.

Sivakumar-omn
Автор

शेतकऱ्याचा माल असतो त्यात.... नुकसान जीवाचं होऊ शकत दुसऱ्याच्या असले चाळे करतात त्यांचं काय नहीं

GaneshNagargoje-zt
Автор

Asach karat rahava mhanje gadi sakat tumhala bhi ghoda lagtil😂😂😂

babasahebmayane
Автор

Yala panelty lava... number dishtoy...swatha tar zail dusryla pn marel...

AshishPatel-wrtp
Автор

तू मेला ना तर हे बघणारे काहीच देऊ शकत नही तुझ्या family la विचार कर थोडा

vikrantnerkar
Автор

Advance मध्येच RIP. गाडी आणि तो चालवतो तो ड्रायव्हर दोघांना पण RIP 🎉

virendrakadam
Автор

Tula marayach tar fashi ghe pan dusaryala gheun jau nako

maheshshedge