Ranveer Singh Photoshoot Roast | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi Funny

preview_player
Показать описание
Play, Compete & Win. Experience the thrill of winning.
Get up to Rs. 50 FREE signup cash 😊 and assured rewards.
Disclaimer: This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk.

Video is for fun.
Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Play, Compete & Win. Experience the thrill of winning.
Get up to Rs. 50 FREE signup cash 😊 and assured rewards.

RJSoham
Автор

ह्यांना Hero नाही त्यांना Actor म्हंटले Hero आपल्या देशासाठी लढणारे सैनिक आहेत!

vedashri
Автор

Dance factor 💯 true.. इतक्या लहान वयात नको वाटतं हे. आणि खरंच साऊथ इंडियन heros त्यांचं कल्चर सोडत नाहीत, हीच त्यांची खरी पॉवर आहे, त्यामुळेच आपण त्यांच्याशी जास्त relate करू शकतो💯👑

asawariswami
Автор

सोहम भाऊ यावर एकच उपाय आहे, जे लोक यांना आदर्श मानतात त्याच लोकांनी एक निश्चिचाने यांच्यावर बहिष्कार करणे ; तेव्हाच ही घाण बंद होईल 🤬 #shame on Bollywood #boycott Bollywood

ganeshwankhede
Автор

We need more real influencers like you Soham. Hats off to you! Keep it up!

captainrb
Автор

Bhau ek number, finally i found some one who thinks like me and want to repair this society 🙏🏼😇

GraphicDesignHindiMe
Автор

सोहम भाऊ देश्यातील scientists बद्दल बोल एकदा प्लीज, रॉकेट्री मूवी बागितला, खुप वाईट वाटल देश्यातील scientists बद्दल बघुन त्याना त्यांच्या कामाचा मोबदला पन मिलत नाहिए आणि अशे खुपसारे scientists आहेत.

spreadsmileson
Автор

Rj Soham is back with his epic roast video 😅🥳❤️

Utkarshath
Автор

भाऊ तू पण रणवीर सारखा च दिसतो फक्त थोड़ी बॉडी कमवली पाहिजे 😀😀 मस्त वीडियो, मजा आली, चांगली काढ़लिस जबरदस्त बोललास 👌👌

buntybhau
Автор

Kadak Soham bhai...You pointed out real, major issues... 🙏👌👍

amarp
Автор

भावा तुझ धर्म प्रेम hats off भाई ही भावना जपत रहा

omshingade
Автор

सोहम भाऊ टेन्शन नको घेऊ मी आता जस्ट एक फोटो बघितला मेमर्स ने त्या रणवीर सिंग च्या अंगावर शाल पांघरवली आहे 😂😂😂

lovelymaahi
Автор

हम्बा, हम्बा, रंब्बा, रंब्बा का बंद केलस सोहम 🤨 व्हिडिओ अपुर्ण वाटतो....


बाकी ती पाल 🤣🤣🤣

j.amruta
Автор

Bhai tuza &Hindustani bhau cha ek ek point kadak &right asatoo😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂

admiralscottgamming
Автор

Honey moon चा खास यशानंतर उघडं boys 🤣🤣सोहम भाऊ तूझे प्रत्येक विडिओ बघितलंय मी

aniketsanap
Автор

कामं मिळवण्यासाठी स्वभिमान विकायला लागत असला .. तर आग लाव त्या कामाला🔥 Solid वाक्य 🔥🔥 Rj सोहम भाऊ 🔥

dearcomrade
Автор

5:53 for this reason u are our favourite influencer, 👏🏼❤️

vrutamom
Автор

तुझ्या सारखे युट्युबवर जर असले ना तर young genration ला कोणी ही बिघडउ शकत नाही 🥺❤️💕💯📌

psf
Автор

वाईट वाटत देशात कशी लोक आहेत, कसे विचार आहेत.काय करतोय.त्यातून काय साध्य होणार अशाने स्वतः आणि देश कधीच पुढे नाही जाणार.अध्यात्म कमी पडतंय...पुस्तके वाचत जावा महान व्यक्तींची.त्यातील एक जे प्रत्येकानी वाचावं असं भगवदगीता..

marathi
Автор

RJ Soham🔥🔥🔥🔥🔥 Every video is worth watching 💯 keep going bhava! 🙌

Neha-swpx