ABP Majha | News Update

preview_player
Показать описание

Social Media Handles:

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

वा उद्धव साहेब, वा, बाळासाहेबांनी कमावलली इज्जत आज खऱ्या अर्थाने उधळली‌. ज्या मार्केटला स्वतःच्या आईचे नाव दिलेला. मीनाताई ठाकरे त्याच्या वर बुलडोजर चलवला. लाज वाटायला पाहिजे. आता तर कोणावर विश्वास राहिलेला नाही.
मुंबई आमच्या कोळ्यांची, नाही कुणाच्या बापाची.

rakesharkashi
Автор

Mpsc च्या exam च्या संदर्भात आज कधी meeting होणार आहे

rastrapalgonarkar
Автор

'आशा'...

कधी घुमतो गाभारा
कधी निर्झर खळाळे
सूर आशेचा लाभता
शब्द शब्द की झळाळे...

कधी खंजीराचे पाते
लखलखे काळजात
स्वर बरसे चांदणे
कधी होई नवनीत...

दाही दिशा दाही ठाव
मन घेई जेथे धाव
सूर आशेचा प्रकटे
मन होई आशा भाव...

...शिरीष जोगदेव

shirishjogdeo
Автор

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ३७६९ उमेदवार विजयी ... तर २८० ग्रामपंचायतवर सत्ता:- आद . बाळासाहेब आंबेडकर

advika
Автор

*पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुलूख मैदानी तोफ तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.भारतनाना भालके यांची प्राणज्योत मालवली.*
*💐💐😢भावपुर्ण श्रध्दांजली नाना.😢💐💐*

shrikantdeshmukh
Автор

Rahul गांधी ना मातृभूमी वर प्रेम यावर 4 शब्द बोलायला

kunalberde
Автор

निघाली हो शवयात्रा महाविनाशअघाडीची स्मशानाकडे |
खांदेकरी कोरोना अपयश, वसूलीकांड लिप्तता दोन पुढे ||
सर्वस्वी अकार्यक्षमता, खूनीखेळ मागचे खांदे दोघांकडे |
प्रमोद हेलवाडे.

pramodhelwade
Автор

पहिवहन् मंत्र्याला कोणी संगीत ऑटो, टॅक्सी च भाड वाढवायला... गरिबाच्या किशाला खडा.
ऑटो 21... टॅक्सी... 28 रूपये... आणि बस च 5-6 रुपीस. ( स्वतःच्या विभागाला फायदा )

prakashghugephotographar
Автор

गुन्हेगाराला भेटायला तुरुंगात जाता, अर्णव तुमचा कोण लागतो?, संजय राऊतांचा भाजप नेत्यांना सवाल...
तुरुंगात राहून आलेल्या गुन्हेगाराला मंत्रिमंडळात घेता... भुजबळ तुमचे कोण लागतात?

ssg
Автор

कुठून देणार 72000रू काॅग्रेस महिलांना। असली नौटंकी करू नका

shivanandmaradkar
Автор

दारूचे दुकान आनलाईन चालू आहेत अत्यावश्यक सेवेत सामावून घेण्यात आले आहेत का?

krishnaghogale
Автор

आजचे हास्य कवी संमेलन सुंदर, असा उपक्रम आठवड्यातून एकदा घेणे ही विनंती

vitthalyewale
Автор

ABP महाराष्ट्र शासनाकडून भरमसाठ पैसे मिळत आहेत असे वाटते.

sushilmithbavkar
Автор

कॉग्रेस चे काहीच नको पाकिसनी, चिनी पक्ष आहे हा 😡😡😡😡😡

wanderthecar
Автор

राहुल कुलक्रणी ला अटक केली की तुमच्या चॅनल चे परशा आणि खंडू शेपूट घातले ..आघाडी सरकारला घाबरलेले आहेत सर्व चॅनल ....किती जळता re tya republic chanel la paar तुम्हाला मस्ती mol Kel mhnaun अवघड आहे

ashokwalkepatil
Автор

All Gujarati Companies are Working Hard to Provide its 100% Oxygen From Industries, , Like Tata, Relience, Adani & Other..(No other company in india have Giant Scale Capacity Except 2 Govt Co.) Ek bhi Marathi Company Desh me Top 15 Me Nhi he

nilaypatel
Автор

Varshala 72 hajar dya ani tech paise petrol, diesel, khady Tel, gharguti cilendar mahagade karun cover kara

devidasshelke
Автор

Calculate 2.5 CR × 25K families. Kiti paisy wale ahet saheb

akj
Автор

Dadra nagar haveli up ke majduro ki ghar jane kinahi ho rahi koi sunwai sr hmari help kro

rajneeshkumar
Автор

Naka re Thapa maru tumala koni vichrnar nahi

marotimunde