Mazi Bayko Series || jewellery || Vinayak Mali Comedy

preview_player
Показать описание
Music
PREET BANDRE - AAMCHE GAVAN AAYLI GO (beautiful girl)

Sujeet patil Nadiche Baju haldi dhawla ( badaam cha badhsha)

DHAVLA MENDHAR HAKILI ( धवला मेंढर हाकिली ) रवि रसाल नीलजे गांव
गीत संगीत व् गायक : सुजीत पाटिल संगीत संयोजक : अमित फुलोरे

Viren patil

Cameraman
Dhanraj Bhagat

Cast
Darpan Patil
Payal patil
Sonali mhatre
Harsh mhatre
Mayur madhvi
Suraj patil
Bhushan bhagat
Ketan Patil
Vinayak Mali

Special thanks
Shree Devi jewellers

Location
Bhiwandi
Комментарии
Автор

Bell 🔔 icon press kerun theva ... kay mansa aet tumhi 😝
arra bhai video alyaver samjnar kasa tumhala 🤪...

gajya wajvtay bajja tumchi saglynchi challe majja 🤣

vinayakmali
Автор

हसून हसून डोळ्यात पाणी आलं. आपला मराठी माणूस प्रगती करतोय, पाहून छान वाटतं. असाच हसवत रहा.

pp-zlen
Автор

✨विनायक माळी ✨


3 वर्षांचा हा प्रवास
संयम, सातत्य
मनात नवा ध्यास....

लाखोंमध्ये आता येतात Views
लोकांना कसे कळणार
या मागच्या कष्टाची खरी News...

मराठी अस्मिता मराठी बाणा
जपला प्रत्येक व्हिडीओत तु
नाही दाखवला फक्त विनोदाचा

प्रत्येक सिरीज बघता
चेहर्‍यावर हसु उमटते
मनातील मरगळ
चटकन निघूनी

वास्तवाचा मिलाव
विनोदाचा वर्षाव
विनायक तु हो खुप किर्तीवंत
ईच्छा हि की लोकांच्या मनात तु सुपरस्टार रहावं!!!

-क्रांती शेलार, नाशिक


ही कविता माझ्यकडून तुझ्यासाठी😊✨
कुठे पोस्ट करू कळत नव्हतं म्हणून इकडेच कमेंट मध्ये पोस्ट केल 😊
God Bless You 😊✨

krantishelar
Автор

विनायक भाऊ तुमच्या वेब सिरीजचा भाग आलाकी पहिले लाईक करतोय मग पहातो.

shashikiranyadav
Автор

हसून हसून डोळ्यात पाणी आलं. आपला मराठी माणूस प्रगती करतोय, पाहून छान वाटतं.😂😂😂😂

dhananjaysonar
Автор

06:48 ब्रह्मदेवाने बांधली माझी गाठ आणि हे सगळे मिळून लावणार माझी वाट🤣🤣🤣🤣🤣

govindjadhav
Автор

Love From Bhiwandi ♥️
Agri Koli chi Shan Aamcha Vinayak Mali ♥️

IMxGstar
Автор

Kon konacha. Vinayak mali favoirite. Ahe. Te nakkich like kartin 🥰🥰🥰😇😇❣❣💯

योगेशदगड़े-सह
Автор

Video baghnya cha adhi koni koni like kela😁😁🤪🤪☝️👍👍

sanjaygaikar
Автор

कपिल शर्मा चा रिकॉर्ड तोडला तूने 👍🏻good keep it up

Singer_Hiralal_Senani
Автор

अति सुंदर स्क्रिप्ट, लय भारी कास्टिंग, एडिटिंग, ऍक्टिग, सुंदर स्क्रीनपल्ये, आणि संगीत, डायलॉग माईंड ब्लोइंग

ashdDesai
Автор

विनायक माळीचे व्हिडिओ पाहताना, मनात सणासुदीचे वातावरण तयार होते..🥳

ganeshkhandge
Автор

भाऊ तू आम्हा मराठी लोकांचा आणि महाराष्ट्रातील youtubers चा आदर्श आहेस.🙏Corona वर मात करून तू पुन्हा विडिओ बनवायला लागला हे पाहून आनंद झाला.😍
From:- #thedailytech ❤️👍👇

mangeshthorat
Автор

This series always refreshes my mind😍😍😍😍 असेच विडिओ करत माझी बायको

shraddhashivgan
Автор

Vinayak done great female actor also nailed it also the crewww

advaitshinde
Автор

🤣🤣🤣🤣 आर बाबा बायको माझी पैसा माझा तुझा का जीव चाललंय येवरा 😂😂😂 1 no, Video

aadeshpatil
Автор

विनायक माळी सर तुमची
comedy video पाहुन
जीवन आमच उजळुन जात
तुमच्या हास्य comedy पाहुन
डोळ्यातीला अश्रु नकळत
दुर होत


तुमची ती भाषा
आम्हाला वेडावुन जाते
तुमच्याच video पाहुन
आमची सकाळ सुरु होते

youtube open केल्यावर
तुमच्याच vidio नी सुरवात होतो
नविन video कधि येणार
याची वाट पहात असतो

कधि कधि तर आम्ही
घरचांचा ओरडा खातो
तुमचच dialogue बोलुन
हासत खेळत आम्ही जगतो

शहाणपणा करतय
आता हे तर एवढ
पाठ झालय
आयुष्य आता तुमच्या मुळे
फुलुन गेलय


विनायक माळी सर तुमची
वेगळीच अदा
तुमच्या comedy वरच
होतो आम्ही फिदा
thanks आम्हाला हासवतोस
खुप तु दादा


कविमिञ .उद्देश घवाळे
डाँ .सी.डी.देशमुख काँलेज रोहा रायगड ..

Uddu
Автор

❤ महाराष्ट्रातून कोण कोण बघत आहे भावांनो लाईक करा❤

VrajeshBhosale
Автор

लॉकजाऊन मध्ये आमच मनोरंजन करण्यासाठी विनायक दादा thank you 😊

hemantkumbhar
Автор

Kon Kon Vinayak Mali Che Video Baghaychya Adhich Like Karta 😁
🔽

alexxx.here_