Real Boyfriend Of Actress In Marathi Serial Of Star Pravah

preview_player
Показать описание
Hello, I am Pragati welcomes you to my channel Marathi Sitara

Follow in Instagram 👇

For any queries 👇

Disclaimer:

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

All images are for illustrative purpose only to educate everyone

Friends please give your support by subscribing my YouTube channel.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

खूप खूप धनयवाद महत्वाची माहिती दिल्याबद्दल.मला MPS परीक्षेत नक्कीच याचा उपयोग होईल 😊

j.c.chavan
Автор

फार मोठी बातमी दिलीत.
संसदेत या बाबत चर्चा होणार आहे.

anandv
Автор

खरंच कशी बोलते ही मुलगी? तिच्या बद्दल जो लोकांनी अभिप्राय दिला तो अगदी खरंच आहे खरंच ह्या मुलींचे बोलणं डोक्यात जातं

pushpalatanarkhede
Автор

तुमचं दाता काय गेलेलं नाही हे सगळ खर आहे 😊😊

kapildantkale
Автор

प्रत्येक वेळी हेल कशासाठी काढायचा...डोक्यात जाते ही मुलगी

smitakarkhanis
Автор

लहानपणापासून शुद्ध बोलायला कोणी शिकविले नाही का हो?

meghabahirgaonkar
Автор

🤔 फुकट वेळ आणि डाटा गेला, त्यानाच सेट वर जाऊन विचारू 🤔

swapnilvibhute
Автор

एवढी फेका फेकी बिनधास्त करत आहेत, जर ह्या मधील एकाने जरी अब्रू नुकसानीचा खटला टाकला तर ज्या आवाजात हे सगळं केलं तो आवाज आणखी पिचका होईल ह्यात काहीच शंका नाही .😂

sachindiwakarchawande
Автор

My favourite couples dnyanada and Vivek this is my fevaret cute couples Appu ❤❤❤❤ and anybody couples 😍

vrushalishinde
Автор

नाव आणि आडनाव यांचे उच्चार नीटच असायला हवे

NeelamTatke
Автор

लिमये च्या ऐवजी लिमये कां म्हणते ही बाई? आणि कित्ती हेल काढून बोलणं असतं.ऐकायला खूप त्रासदायक होतं.

surekhamaokar
Автор

म जरा नीट बोला जास्त शाहनपणा करू नका आणि बोलताना सूर लावू नका bc

swarajkhaireyt
Автор

हिला साधं चागल्या आवाजात मराठी बोलत येत नाही. अ आ ई बोल्या सारखी बोलतेय

prashantjadhav
Автор

tumhala yani Yeun sangitly ka ki mazi gf he ahe mhn

prakashshirke
Автор

बॉयफ्रेंड म्हणा बॉयफ्रेंड्स म्हणु नका अनेकवचनी होतं.

swapnabedekarthosar
Автор

तुम्ही बोलला नाही तरी चालेल अर्ध मराठी अर्ध इंग्लिश

sujatalahade
Автор

Mala tejashree la pahil ki mala Pallavi chi athavan yete I miss you so much pallavi for swabhiman serial

SamrthKhote
welcome to shbcf.ru