Phullwanti Title Track (Film Version) | Prajaktta Mali | Avinash - Vishwajeet | Aarya Ambekar

preview_player
Показать описание
'फुलवंती'ची नृत्य आराधना कितीही पाहिली तरी कमीच वाटते ❤️
म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 'फुलवंती' शीर्षकगीताचा संपूर्ण व्हिडिओ फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर

'फुलवंती' 🌼 पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत

#phullwanti #prajakttamali #aaryaambekar #avinashvishwajeet

Music: Avinash - Vishwajeet
Singer: Aarya Ambekar
Lyrics: Snehal Pravin Tarde, Vaibhav Joshi, Vishwajeet Joshi
Music Label: Panorama Music

Song Arrangement & Programming: Avinash Chandrachud, Vishwajeet Joshi
Rhythm Section: Arranged By Nitin Shankar
Rhythmists: Nitin Shankar, Satyajit Jamsandekar, Krushna Musale, Rahul Roopvate, Sachin Dhamankar, Anup Shankar, Ratnadeep Jamsandekar, Vijay Jadhav
Sitar : Umashankar Shukla
Bass, Acoustic Guitar: Manish Kulkarni
Chorus: Nitin Karandikar, Devendra Chitnis, Vivek Naik, Santosh Bote, Anil Bhilare, Mangesh Shirke, Sagar Lele, Karan Kagle, Veena Joshi, Sonal Naik, Vandana Kulkarni, Reshma Dhotre
Flute: Sandeep Kulkarni
Violin Section: Jitu Thskur and Group
Recordists: Vijay Dayal, Yashraj Studios. Hemant Parkar, Gravity Studios, Kittu Mayakkal, Soundideaz.
Mixing, Mastering Engineer: Aftab Khan, Headroom Studios
Mixing Assistant: Vatsal Chevli

Film Credits:

#PanoramaStudios सादर करीत आहेत...
मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर साकारली जातेय....'फुलवंती' 🌼

Director: Snehal Pravin Tarde
Dialogue Writer: Pravin Vitthal Tarde

Produced By: Kumar Mangat Pathak & Abhishek Pathak
Produced By: Mangesh Pawar, Shweta Mali, and Prajaktta Mali

Co-Produced By: Amol Joshi Productions
Co-Produced By: Murlidhar Chhatwani & Ravindra Auti
Associate Producer: Vikram Dhaktode
Dop: Mahesh Limaye

A Panorama Studios Worldwide Release

--------------------------------------------------------------------------------
Connect with Panorama Music on Social Media:
Рекомендации по теме
Комментарии
Автор

खूप वाईट वाटते आपले मराठी कलाकार एवढे कष्ट करतात पण मराठी प्रेक्षकच साथ देत नाहीत. खूप वाईट वाटले सीवुड मॉल च्या शोला मोजकेच प्रेक्षक होते. Bollywood फालतू movie ल जातात पण मराठी माणूस कधी सपोर्ट करणार आपल्या कलाकारांना

digambarpatil
Автор

फुलवंती हा अप्रतिम सिनेमा आहे .खूप उत्सुकतेने आपण सिनेमा पाहायला जातो..आणि निःशब्द होऊन येतो ...चित्रपटाचे संगीत उत्तम आहे ...तसेच हा सिनेमा मराठी सिनेमाप्रेमीं साठी उत्तम आणि अनोखी भेट आहे ...ती आपण मोठ्या पडद्यावरच पहिली पाहिजे प्राजक्ता माळी आणि गश्मिर महाजनी यांनी उत्तम काम केले आहे ... अप्रतिम कलाकृती....🤩

Surya_
Автор

फारच सुंदर चित्रपट. प्राजक्ता तुझे नृत्य आणि अभिनय अप्रतिम. महाजनी चे काम सुद्धा सुंदर.

ranjitmore
Автор

Marathi cinema goes another level day by day proud to be Marath😎i....part of Marathi movie lover best kalakar best nirdeshanacha uttam namuna....kay songs ky scene....❤😎

ankush
Автор

खूप छान गान आहे...100 तोफांची सलामी या गाण्याला ❤

Bakasurcom...youtub
Автор

Thanks for uploading full version ❤❤
Khup khup dhyanwaad 🙏🏽🙏🏽
Phullwanti che sarva gaane khupch bhaari aahet ❤❤❤

rohanbinwade
Автор

अनेक कॉमेंट्स वाचल्या.. बरेच जण असं म्हणतात की प्राजक्ता नीट नाचली नाही किंवा choreography avarage आहे... मी एक dance शिकलेली व्यक्ती म्हणून सांगू शकते.. प्राजक्ता ची मेहनत १०००% आहे..ॲक्टिंग तर छान आहेच choreography सुद्धा कुठेही कमी नाही.. in fact त्या अदा आणि डान्स इतका effortless दिसतोय की मेहनत केली असं वाटतं नाही...आणि हेच उमेश जाधव आणि प्राजक्ता यांचं यश आहे

aishwaryaphatak
Автор

Aarya's voice is so melodious ❤❤❤

missbutterfly
Автор

इतक्या नाजूक सुंदर dance step खूप खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ प्राजक्ता you're amazing ❤❤❤❤❤

CAryaSantoshSuryawanshi
Автор

खूप छान आहे साँग न डान्स कलेला नाव ठेवायची नाहीत bcz ते करतात तेवढं पण आपल्याला जमणार नाही ....लोक फक्त नाव ठेवायला पुढे असतात ...खूप छान कला आहे प्राजक्ता तुझ्याकडे gbu.

AmolDhaigude-rg
Автор

हा सिनेमा खरंच खूप उत्तम चित्रित केला गेलाय... मराठी माणसाला अभिमान वाटावं असा... ॲक्टिंग चित्रीकरण वेशभूषा डायलॉग सगळाच अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤

peacefulArtByPR
Автор

3:15 that pause and the expression given by Prajakta killed me

VikrantMalvankar
Автор

कहर केलाय. प्राजक्ता माळी, आर्या आंबेकर, गीतकार, संगीतकार आणि इतर कलाकार सर्वच. 🔥🔥

patil
Автор

सुंदर कथा सुंदर नृत्य खुपच सुंदर चित्रपट आहे.😍 अप्रतिम गानी. फुलवंती गाने आर्या अम्बेकर च्या असामान्य आवाज़ा मूले गान्याला वेगलेच रूप मिलाले. 👌🏾👌🏾💐💐👏🏻👏🏻

ashwinikorade
Автор

प्राजक्ता खुप छान नृत्य, उमेश जाधव यांच नेहमीप्रमाणेच उत्तम नृत्य दिग्दर्शक, अविनाश विश्वजीत यांच अप्रतिम संगीत व सगळ्यात गोड आर्या चा आवाज...👌👍 ❤❤

kalpavrukshapublication
Автор

Beautiful after a long time a Marathi film is matching any south or Hindi language expensive production value film. A complete editing, dialogues, Choreography, and music department complimenting each. ❤️ Prajakta has performed as beautifully as she is In looks.

Pange
Автор

खूप सुंदर ❤ thanks for uploading full song 😊 👍💥💥🌺 फुलवंती 🌺 theater मध्ये song बघताना तर खूपच छान वाटलं होतं 😍

prajaktabhagwat
Автор

❤ 1:52 आणि
😊 3:40 ❤❤
Male voice / पुरुषांचा स्वर सुर अगदी उत्तम आहे...😊
❤माझा आवडता भाग ❤
🎧 घालून 😅❤❤❤
नृत्य दिग्दर्शन सुद्धा उत्तम आहे...❤

thevj
Автор

फारच सुंदर मराठी चित्रपट.
प्राजक्ता माळी यांचे अप्रतिम नृत्य. महाजनांचा उतम अभिनय. उत्तम संगीत दिग्दर्शन आणि उत्तम नृत्य दिग्दर्शन.

pratibhapawar
Автор

खूप छान... प्रचंड मेहनत घेतली आहे.. सर्वांनी पाहावा असा सुंदर चित्रपट.... अभिनंदन प्राजक्ता माळी आणि नृत्यदिग्दर्शक.... खूप छान...

AvinashPatil-hu