ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 01 December 2024

preview_player
Показать описание
#abpमाझा #abpmajhalive #vidhansabharesult #maharashtranewcm #eknathshinde #devendrafadanvis #electionresults2024 #maharashtravidhansabha #marathinews #maharashtrapolitics #maharashtraelection2024 #assemblyelection2024 #CM

ABP Majha LIVE | Eknath Shinde vs Devendra Fadnavis LIVE | Maharashtra New CM | Marathi News 24/7

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे प्रत्येक अपडेट एबीपी माझावर. महाराष्ट्राचा महानिकाल ( Vidhan Sabha 2024 ) पहा फक्त एबीपी माझावर.

Maharashtra CM | Maharashtra Election Result | Eknath Shinde | Devendra Fadnavis | BJP | Shiv Sena | Maharashtra Assembly result

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Social Media Handles:

---------------------------------------------------------------------------------------------

Devendra fadnavis | fadnavis | Eknath shinde | Eknath shinde news | Devendra fadnavis cm seat | maha cm fadnavis | Devendra fadnavis news | Devendra fadnavis cm | Devendra fadnavis cm news today | fadnavis cm | fadnavis cm news | fadnavis cm news today | fadanvis cm news | fadanvis cm news | fadanvis cm news today
Рекомендации по теме
Комментарии
Автор

महाराष्ट्राची अंतःकरणातील आत्मा गृहमंत्री शिंदे पाहिजे नाहीतर बीजेपीचा सत्यानाश होऊ शकते जय गजानन

yashghulakshefc..
Автор

भाडे वाढ करा पण शिवशाही बसेस खुपच खराब आहेत त्या बंद करा.मी पुणे ते बारामती नानस्टाॅपचा अनुभव घेतलाय.

vilasnigade
Автор

बायकांना हार्दिक तिकीट केली आणि इकडे तिकीट वाढवली एकूण एकच विषय झाला

gorkshbajage
Автор

आमदार mr आव्हाड जितेंद्र हे जिंकून आल्या बाबत व यांची गट नेते पदी निवड झाल्या बाबत खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद

hina_
Автор

तीन आसनी रिक्षा जोमात ..मिडीया अजूनही कोमात 😅😅

devendragodbole
Автор

एस टी तिकीट भाव वाढ दर पाच वर्षांनी होताना दिसत आहे 18%=18%=18%=54%भाव वाढ होईल

ShridharMane-gc
Автор

जनतेचे उत्पन्न वाढीसाठी काय प्रयत्न केले. प्रत्येक वस्तूला भाववाढ व जीएसटी आहे . हे राज्यकर्ते यांना लक्षात येत नाही. नोकरदार यांना सहा महिन्याला महागाई भत्ता वाढतो. वर्षाला पगार वाढ आहे. वर्षाला रजा आहे. आमदार साहेब व खासदार साहेब यांना एकदा निवडून आले की पगार, पेन्शन सवलती आहेत. नंतर त्यांच्या वारसदार यांना सवलती आहेत. तसेच शेतकरी दादाला व सर्व सामान्य नागरिक यांना काय आहे. तेच आपले एकच बहूमोल मत देऊन आपले कर्तव्य पार पाडतो.

suryakantbhosale
Автор

मनोज पाटील आंदोलनाबद्दल मराठा संघर्ष योद्धा म्हणून ते बाहेर निघाले आहेत त्याबद्दल पण काही बातम्यांची अपेक्षा आहे आपल्या चॅनलकडून

dattatraylomte
Автор

विधानसभा मतदार संघात शंके च्या ठिकाणी 100%vvpad ची मत मोजणी होणे अपेक्षित!जनता मतदार यांचा कौल,

hina_
Автор

कधी कधी परमेश्वर जे चाललंय ते चालू दे असं भ्रम देतो आणि नंतर दंड देतो. Evm fraud नाही हे ऐकत राहू.😂😂

AmitRamanlalMutha
Автор

आमदार mr रोहित पवार जिंकून आल्याबद्दल व तरुण होतकरू प्रस्तुत निवड झाल्या बाबत खूप खूप अभिनंदन

hina_
Автор

Gulab Rao yuti ahe, murkha sarakhe bolu naka

yrjjeetyt